एकावे ते नवलच..! ‘अकरा’ वर्षाच्या मुलाकडून 14 वर्षाची मुलगी झाली प्रे’ग्नें’ट, सर्व प्रकार समजल्यावर डॉक्टरही झाले हैराण..

एकावे ते नवलच..! ‘अकरा’ वर्षाच्या मुलाकडून 14 वर्षाची मुलगी झाली प्रे’ग्नें’ट, सर्व प्रकार समजल्यावर डॉक्टरही झाले हैराण..

पूर्वीच्या काळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बालविवाहाची प्रथा चालत आलेली आहे. पुरातन काळापासून ते आजपर्यंत बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात समाजामध्ये दिसते. आपल्याकडे अजून अशा घ’टना उघडकी’स येत असतात. अनेक दशकापासून भारतात देखील बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते.

सध्या टीव्हीवर याबाबतच्या मालिकादेखील सुरू आहेत. बा’लिकावधू देखील याचे एक उदाहरण द्यावे लागेल. आपल्याकडे सध्या असे अनेक प्रकरणे उघडकीस येतात, की आपले आई-वडील लहान मुलीचे लग्न मोठ्या माणसांसोबत लावून देतात. त्यानंतर हे प्रकरण पो’लिसात जाते. भारत देशामध्ये बा-लविवाह करणे तसे कायद्याने गु-न्हा आहे.

मात्र, तरीही त्याचे उल्लंघन होताना दिसते. आज-काल तर मोबाईल क्रांतीमुळे लहान मुलांच्या हातात मोबाइल आले. त्यामुळे लहान मुले हे लवकरच वयात आल्याचे पाहायला मिळतात. पाचवी, सहावी त शिकणाऱ्या मुलाचे प्रेम-प्रकरण असल्याचे आपण ऐकले असेल. आता दुसरीमध्ये गेले की मुलाला मोबाईल हवा असतो.

त्यामुळे कुठेतरी या घटनांना पायबंद घालावा लागेल. आज आम्ही आपल्याला अशा या प्रकरणाबद्दल सांगणार आहोत की जे वाचून आपण आवक व्हाल. ही घ’टना रूसमध्ये घडलेली आहे. हे प्रकरण अतिशय ध’क्कादायक आहे. होय एका 14 वर्षाच्या मुलीने एका मुलाला ज-न्म दिला. विशेष म्हणजे या मुलीचा पती हा केवळ अकरा वर्षाचा आहे.

ही घटना रूसमध्ये उघडकी’स आलेली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियामध्ये एकच च’र्चेला उधाण आलेले आहे. तसेच या मुलीने सोशल मीडियावर चांगलीच नाव मिळवलेले आहे. ही घट-ना वाईट की चांगली याबाबत चर्चा होईल. मात्र, सध्या ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे.

रूसमध्ये ही घ’टना उघडकी’स आलेली आहे. मुलाला जन्म देणाऱ्या अ-ल्पवयीन मुलीचे नाव डरिया असे आहे. तसेच तिच्या पतीचे नाव ईवान असे आहे आणि तो केवळ अ-करा वर्षाचा आहे. तर डरिया ही केवळ 14 वर्षाची आहे. जानेवारी महिन्यात ही मुलगी प्रे-ग्नेंट होती. त्या वेळेस सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगात आली होती.

त्यानंतर आता मुलीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झालेली आहे. डरिया हीचे सोशल मीडियावर जवळपास चार लाख चाहते आहेत. तिने याबाबत माहिती देताना सांगितले की, डि-लिव्हरी होणे हा भ-यंक’र अनुभव असेल असे आपल्याला आधी वाटले होते. मात्र, हा अतिशय सुखद अनुभव असतो आणि मुलाला जन्म दिल्यानंतर मी बे-शुद्ध पडले.

मात्र, त्यानंतर मला खूप सुखावह वाटले. मुलाला जन्म दिल्यानंतर ईवान आणि ती हॉस्पिटल बाहेर आले. त्यानंतर दोघंभोवती माध्यमांचा चांगलाच गराडा पडला होता. सोशल मीडियावर डरियावर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी काही जण टी-कादेखील करत आहेत.

रुस परंपरेनुसार मुलगा किंवा मुलगी झाल्यावर आई आपल्या मुलाला चाळीस दिवस पाहत नाही. ही प्रथा आपण पाळणार असल्याचे तिने सांगितले. एकूणच या अजब-गजब प्रकरणाची सध्या जगभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *