एकाच मुलीच्या प्रेमात पडले ‘हे’ दोन मित्र, पहा आता दोघे मिळून ‘अशी’ करताय बाळाची प्लॅनिंग…..

दोन मित्र एकाच मुलीच्या प्रे’मात पडले. त्यानंतर दोघांनीही मुलीकडे एकत्र येऊन तिच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. मु लगी दोन मुलांपैकी एकाला निवडू शकली नाही, म्हणून या मु लीने देखील दोघांनाही आपला प्रियकर बनवण्याचा निर्णय घेतला.
या मु लीने दोघांना होकार सांगितला आणि हे दोन्ही मित्र मु लीचे प्रियकर होण्यास सहमत झाले. आता हे तिघे एकत्र राहत आहेत आणि बाळाचा विचार करत आहेत. ही विचित्र घ’टना पॅरिसची आहे. बातमीनुसार, डिनो डी सौझा 40 वर्षीय आणि त्याचा मित्र साॅलो गोम्स 30 वर्षांचा आहे. तर या दोघांची मैत्रिणी ओल्गा 27 वर्षांची आहे.
हे तिघेही गेल्या दीड वर्षापासून एकमेकांना डे ट करत एकत्र राहत होते. त्याच वेळी, आता त्यांनी एकत्र बा ळाचे प्लानिंग केले आहे. डिनो डी सौझा याने माध्यमांना सांगितले की, ‘मी आणि साॅलो दोघेही बार्सिलोना येथे चॅम्पियन्स लीग पाहण्यासाठी आलो होतो.
यावेळी आम्ही दोघे एकत्र बसलो होतो, तिथे आम्ही ओल्गाला तिच्या काही मित्रांसह पाहिले, आम्ही तिला पि ण्यास आमंत्रित केले. जी तिने स्वीकारली आणि येथूनच आमची प्रे’मकहाणी सुरू झाली. डिनोने त्यांच्या नात्याबद्दल सांगितले की आमच्यासाठी हा तिघांचा सं’बं’ध असल्यामुळे आम्हाला काही प्रश्न नाही उलट आम्ही तिघे एकत्र खूप खुश आहोत.
आमच्या तिघांमधील सं’बं’ध खूप चांगले आहेत. आम्हाला माहित आहे की इतरांना काय आवडते आणि काय नाही. पण आम्ही तिघेही एकत्र राहतो. द सनच्या वृत्तानुसार, हे तिघे गेल्या दीड वर्षापासून रि लेशनशि पमध्ये आहेत आणि एकत्र एका घरात राहतात.
पण, जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना सुरुवातीला या नात्याबद्दल माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी यास वि रोध केला. पण तिघांनी आपल्या कुटुंबियांना कसे तरी समजावून सांगितले. साॅलो म्हणते की बरेच लोक या आमच्या अनोख्या नात्याबद्दल बरीच चर्चा करतात आणि बर्याच न का रा त्म क कमेंट देत असतात.
या गोष्टी ऐकून वा ईट वाटतं, परंतु लोकांच्या या प्रतिक्रियांना आम्ही उत्तर देत नाही. डीनो म्हणतो की मी दोघांपेक्षा मोठा आहे. पण माझा स्वभाव एखाद्या लहान मुलासारखा आहे. साॅलो गंभीर असून तो तिघांनाही नेहमी एकत्र ठेवतो. ओल्गा या दोघांत नेहमीच व्यस्त असते. पण त्या दोघांना त्यांचे पूर्ण प्रेम देऊन ती एकत्र ठेवते.
जेव्हा त्यांच्यातला कोणी एखाद्या विषयावर सहमत नसतात. तेव्हा ते तिघेही मत देऊन अंतिम निर्णय घेतात. निर्णय बहुमताच्या आधारे घेतला जातो. हे तिघेही सध्या फ्रान्सच्या टूलूस शहरात एकत्र राहत आहेत आणि आता त्यांनी बलाचा विचार केला आहे.
ते म्हणाले की आमच्या आयुष्यात आम्हाला मुले हवी आहेत. डिनोच्या म्हणण्यानुसार आम्हाला हवे आहे की ओल्गा माझी आणि साॅलोच्या मुलाची आ’ई व्हावी. आम्ही तिघे एकत्र जगभर फिरण्याचे स्वप्न पाहत असतो आणि आमचा व्यवसाय देखील वाढवू इच्छित आहोत.