उठता-बसता हा’डांच्या जॉईंट मध्ये खटखट आवाज येत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, असू शकतो गं’भीर आ’जार…..

अनेकदा उठताना किंवा बसताना आपल्या हा-डांमधून कटकट असा आवाज येत असतो. असा आवाज येत असल्यास याचे कारण हे गं-भीर असू शकते. मात्र, काही वेळेला हा आवाज सहज येत असतो. मात्र, काही वेळेला या आवाजाचे गं-भीर प-रिणाम आपल्याला भो-गावे लागू शकतात. त्यामुळे आपण तात डीने यावर उपाय करणे ग रजेचे असते.
माणसाच्या श-रीरातील कॅल्शियम कमी होत आहे. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थ खाऊन आपण आपली हा-डे बळकट करू शकता. यासाठी तुम्ही अंडी, मा-स किंवा पदार्थातून कॅल्शियम भेटते, असे पदार्थ आपण खाऊ शकता. तसेच आपण शा’काहा’री असाल तर आपल्याला इतर पदार्थ देखील खाता येतात. मात्र, आपली हा-डे बळकट ठेवणे आपल्या हातामध्ये असते. असे केल्याने आपल्याला नवीन ऊर्जा प्राप्त होते.
१.मेथी : जर आपल्या हा-डांमधून सारखा कट कट असा आवाज येत असेल तर आपण यावर घरगुती उपाय करू शकता. आपण डॉ क्टरांचा सल्ला घेऊन देखील यावर उपाययोजना करू शकता. मात्र, आपण त्याआधी घरगुती उपाय केल्यास आपल्याला यातून फरक पडू शकतो. आपल्या घरामध्ये मेथी ही सहजरित्या उपलब्ध असते.
मेथीचे दाणे हे रात्री भिजवून ठेवायची आणि सकाळी हे दाणे खायचे. यामुळे आपली हा-डं बळकट होतात आणि आपला हा-डांमधून कट-कट आवाज येत नाही. तसेच आपण हे दाणे नुसते सुद्धा खाऊ शकता. मात्र, हे दाणे कडू लागतात. त्यामुळे आपण हे दाणे पाण्यात भिजवून खावेत. हे अतिशय पौष्टिक असतात.
२.दूध: दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच दुधामध्ये इतर घटक देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे दुधाचे सेवन केल्यास आपली हा-डे बळकट होऊ शकतात आणि आपला कट-कट येणारा आवाज हा बंद होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण दूध घ्यावे.
रात्री झोपताना रोज दूध घेतल्यास आपल्याला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. दुधामध्ये प्रोटीन देखील असतात आणि कॅल्शियम देखील असते. त्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल. वाढत्या वयानुसार हा-डे ठिसूळ होतात. त्यामुळे अशा लोकांनी दूध नियमित प्यावे.
३.गूळ हरभरे : ज्या लोकांचे हाडे सारखेच कटकट वाजता त त्यांनी भाजके हरभरे हे गुळासोबत खावे. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, लोह, विटामिन या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे गुळ हरभरे हे सातत्याने खावे. यामुळे आपल्याला हाडे नक्कीच मजबूत होतात. वाढत्या वयानुसार त्रा-स होतो. त्यामुळे अशा लोकांनी गुळ हरभऱ्याचे सेवन हे नक्की करावे. यामुळे आपल्याला त्रास होणार नाही आणि आपली हा-डे मजबूत राहतील.