ईच्छा नसताना देखील लग्नाच्या 10 वर्षांनी ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नंट ! म्हणाली; ईच्छा नसताना देखील माझा नवरा रोज……’

मागील काही महिन्यांपासून बॉलीवूड मधून गुड न्यूजचा सपाटाच सुरू आहे. मनोरंजन सृष्टी मधून अनेक कलाकाराने आई-वडील होणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्री आलिया भट पाठोपाठ अभिनेत्री बिपाशा बासू देखील आई बनली आहे. या दोघींनीही गोंडस अशा मुलींना जन्म दिला आहे.
त्यानंतर आता नुकतच टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री देवीना बॅनर्जीने देखील गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आणि आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अजून एक अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या 10 वर्षांनंतर ही अभिनेत्री आई बनत आहे. त्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
‘बालिका वधू’ आणि ‘डोली अरमानो की’ सारख्या सुपरहिट शोमध्ये दिसलेली अभिनेत्री नेहा मर्दाला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळाला आहे. अभिनेत्री सध्या तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांचा आनंद घेत आहे. याबद्दलची माहिती स्वतः अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनाही दिली. ही बातमी वाचून चाहत्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे सोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यामुळे नेहा आणि पती आयुष्मानने आई-वडील न होण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाच्या सुरुवातीपासूनच कामामुळे दोघांनाही एकमेकांपासून दूर राहावे लागत होते. त्यामुळे प्रथम त्यांना मूल नको होतं. मात्र ज्यावेळी नेहा प्रेग्नंट असल्याच समजलं, त्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहा लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई होणार आहे. अभिनेत्रीची ही पहिलीच प्रेग्नन्सी आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही बातमी सांगितली आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पती आयुष्मान अग्रवाल सोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका सुंदर लाल ड्रेसमध्ये दिसत आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्रीचा बेबी बंपही दिसत आहे. बेबी बंप दाखवत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम्. शेवटी देव माझ्यात आला आहे. 2023 मध्ये बाळ येणार आहे.’ आता हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स अभिनेत्रीचे अभिनंदन करत आहेत. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही या जोडप्याला या आगामी आनंदासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.
‘नेहा मर्दा’ छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट शोमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अभिनेत्री नेहा मर्दाने 2012 मध्ये पाटणा येथील उद्योगपती आयुष्मान अग्रवालसोबत लग्न केले. लग्नानंतर नेहा मर्दा मुंबईत राहू लागली तर तिचा नवरा पटना येथे राहत होते.
लग्नानंतरही अनेक वर्षे जोडपे एकमेकांपासून दूर राहिले. मात्र, ते महिन्यातून एकदा एकमेकांना भेटायचे. लग्नाच्या 10 वर्षानंतर नेहा मर्दा आई होणार आहे. दरम्यान, नेहाने 10 फेब्रुवारी 2012 रोजी पटनाचा बिझनेसमन आयुष्मान अग्रवालसोबत अरेंज मॅरेज केले होते. त्यानंतर आता हे जोडपे त्यांच्या पहिल्या अपत्याच्या स्वागताच्या तयारीत आहे.
View this post on Instagram