आ त्म’ह’त्येसाठी तो रेल्वे ट्रॅकवर झो’पला, रेल्वे पोहचण्याचा 1 सेकंद आधीच RPF जवानाने उ’डी घेऊन…पहा व्हिडिओ…

आ त्म’ह’त्येसाठी तो रेल्वे ट्रॅकवर झो’पला, रेल्वे पोहचण्याचा 1 सेकंद आधीच RPF जवानाने उ’डी घेऊन…पहा व्हिडिओ…

आ त्म’ह’त्या म्हणजे नेमके काय? तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्वतःचा जी’व सं’पवा’य’चा. पण का हा टो’काचा निर्णय घ्यायचा? खूप जणांकडून आपण ऐकतो की ‘आयुष्य खूप सुंदर आहे’. तसे जर असेल तर असे न’का’रा’त्म’क वि’चार मनात येण्याची शक्यता कमीच. आ त्म’ह’त्या करणे बरोबर की चुकीचे याबद्दल प्रत्येकाने वैय’क्ति’क विचार करावा. काही धर्मांमध्ये स्व’ना’श करणे नि’षि’द्ध किंवा पा’प मानले गेले आहे. एवढे असूनही रोज हजारो लोक आ त्म’ह’त्या करण्याचा प्रयत्न करत असतात.

आता असाच एक आ त्म’ह’त्या करतानाचा व्हि’डीओ सध्या सो’शल मी’डियावर वा’यर’ल होत आहे. मुंबई च्या विरार रेल्वे स्थानकातून हा ध’क्का’दा’यक व्हि’डिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती आ त्म’ह’त्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅ’कवर झो’पले’ली दिसत आहे.

परंतु रेल्वे सुरक्षा दलातील म्हणजेच आरपीएफच्या एका जवानाने स’तर्कता दाखवत या व्यक्तीचा जी’व वा’चव’ला आहे. आईच्या नि’धना’ने दु:खी असलेल्या या 32 वर्षीय तरुणाने आ त्म’ह’त्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो विरार रेल्वे स्टेशनवरुन ट्रॅ’कव’र झो’पला देखील.

मात्र देव तारी त्याला कोण मा’री असं म्हणतात. त्याप्रमाणे आरपीएफचा जवान अगदी देवदूताप्रमाणे धा’वून आला आणि ट्रॅकवरुन त्याला खे’चून बाहे’र का’ढत त्याचे प्रा’ण वा’चव’ले. या घ’टनेनंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आरपीएफ जवानाच्या या कृ’तीचे कौतुक केले आहे.

ही घ’टना बुधवार 24 फेब्रुवारी ची आहे. आ त्म’ह’त्या करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती चक्क विरारच्या रेल्वे स्थानकातील ट्रॅ’कवर झो’पला. स्टेशनवरील अनेक मंडळी यावेळी बघ्याची भूमिकेत होती. मात्र त्याचवेळी आरपीएफ जवान प्रवीण आणि त्याचे इतर साथीदार त्या ठिकाणी पोहचले आणि स’मोरुन ट्रे’न येत असताना आपल्या जी’वाची पर्वा न करता त्या व्यक्तीला खे’चून ट्रॅ’कबाहेर का’ढले.

आपल्या मनासारखे घ’डले नाही की वि’रोध करणे किंवा काही टो’काची पा’वले उचलणे हा मा’नवी स्व’भाव आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे मा’न’सि’क प्र’तिकारश’क्ती वाढवणे. प्रे’मभं’गामुळे आ त्म’ह’त्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी एकच विचार म’नात ठेवायचा, नाते’सं’बंध हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत.

पण केवळ एक नाते म्हणजे जी’वन नाही, ज्यासाठी आपण आपले आ’युष्य सं’पवा’वे. तसेच दिवसागणिक स्पर्धा वाढणार आहे. त्यात उतरायचे की नाही हे आपल्यावर असते. उतरायचे तर पूर्ण तयारीनिशी. पण अ’पय’श पचवण्याची ताकदही असली पाहिजे.

भारतात २०२० मध्ये आ त्मह’त्येचा आकडा हा 230,314 पर्यंत वाढला आहे, ज्यात वि’द्यार्थ्यांचा आकडा हा 100,000 पैकी 16.5 इतका आहे. ज्यांच्याकडून आपण एका उज्ज्वल भारताची अपेक्षा करीत आहोत, ते असे पाऊल उचलत आहेत ही खे’ददा’यक गोष्ट आहे. म’हिलांपेक्षा पु’रुषांचे आ त्म’ह’त्येचे प्र’माण जास्त आहे

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *