आश्चर्य! पतीने नसबंदी केल्यानंतर काही दिवसातच पत्नी झाली प्रे’ग्नंट; चौ’कशीत समोर आलेला ‘हा’ प्रकार पाहून संपूर्ण कुटुंब झाले हैराण…

आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक प्रकार बघतो, जे काहीसे वि’चित्र असतात. असे प्रकार, घ’डतात आणि आपल्या समजल्यावर आपला मात्र त्यावर विश्वासच बसत नाही. मग वेगवेगळे तर्क आणि शोध लावण्यात येतात आणि सत्य मात्र वेगळंच काही तरी असतं..
बऱ्याच वेळा आपल्यासमोर अश्या काही बातम्या येतात की, त्या बातम्यांवर नक्की कसे व्यक्त व्हावे हेच आपल्याला समजत नाही. हसावे, रडावे, राग करावा कि अजून काही हेच आपल्याला समजत नाही, मात्र ह्या बातम्या आपल्यासाठी ध’क्कादा’यक ठरतात हे नक्की. त्यामागचे सत्य आणि तथ्य मात्र आपल्याला चक्रावून सोडणारे सिद्ध होते.
अश्या बातम्या समोर आल्या कि आपला काही काळ त्यावर विश्वासच बसत नाही, असे काही झालेच नसेल असेच आपण बोलतो. मात्र, ती घ’टना ज्यांच्यासोबत घ’डते त्यांना देखील ती विचि’त्रच वाटते. मात्र, त्यावेळी त्यांना देखील काय करावे असे सूचत नाही. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. ह्याबद्दल नक्की कसे व्यक्त व्हावे हेच तुम्हालाही समजणार नाही. राजस्थान मधील असाच चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे.
राजस्थानमधील अजमेर शहरातील एक अत्यंत ध’क्कादा’यक अशी घ’टना नुकतीच समोर आली आहे. अजमेर येथे वास्तव्यास असणाऱ्या एका युवकाने परिवार सेवाच्या अंतर्गत स्वतःची न’सबं’दी केली होती. मात्र आता त्यानंतर देखील ४ महिन्याने त्याची पत्नी चक्क ग’र्भव’ती झाली आहे.
न’सबं’दी करून देखील त्यःची पत्नी ग’र्भव’ती झाल्याचा अविश्वसनीय प्रकार समोर आला आहे. पत्नी ग’र्भव’ती झाल्याचे समजल्यावर सं’बंधित युवकाने पुन्हा एकदा त्याची त’पास’णी केली, पण डॉ’क्टरांनी त्याला न’सबं’दी यशस्वी झाली आहे असेच सांगितले. न’सबं’दी यशस्वी झाल्याचे, डॉ’क्टरांच्या सांगण्याने त्या कुटुंबातील त’णाव अजूनच जास्त वाढला.
सदर घडलेल्या प्रकारामुळे, संबंधित महिलेचा तिच्या पतीच्या कुटुंबियांनी चांगलाच छ’ळ सुरु केला. अखेर त्या महिलेने तेथील जिल्हा अधिकारी आरती डोगरा यांना घ’डलेली संपूर्ण घट’ना सांगितली. यानंतर आरती डोगरा ह्यांनी सर्व गोष्टी व कुटुंबात निर्माण झालेला त’णाव समजून घेऊन तो दूर करण्याचा बराच प्रयत्न केला. त्याचबरोबर या सर्व प्र’करणाचा त’पास करण्यास देखील सुरुवात केली.
संबंधित महिलेने, हा आपल्या चा’रित्र्यावर आ’घात असे असे म्हणत डीएनए (DNA) त’पासणी करण्यास देखील तयार असल्याचे सांगितले. त’पासणीला वेग आला आणि ह्या प्र’करणाला एक वेगळचं व’ळण लागलं. अधिकारी आरती डोंगरा यांनी मुख्य चिकित्सलाय व स्वास्थ अधिकारी डॉ’क्टर के. के. सोनी यांना फोन लावून याबाबत चौ’कशी केली तेव्हा संपूर्ण सत्य घटना समोर आली.
चौकशीत सं’बंधित व्यक्तीची न’सबं’दी डॉ’क्टर भगवान सिंग गहालोत नावाच्या डॉ’क्टरांनी केली होती. परंतु ती अयशस्वीच झाली होती. डॉ’क्टर सोनी यांनी खुलासा केला की, शंभर केसेस पैकी एखादी केस अ’यशस्वी देखील होऊ शकते.