आश्चर्यच ! तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…

आश्चर्यच ! तरुणीने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, पहा त्यामुळे बॉयफ्रेन्डने तरुणीच्या आईलाच…वाचून थक्क व्हाल…

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. मात्र, काही लग्न हे ठरवून केले जातात असे देखील आपल्याकडे आता दिसू लागले आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये तर नातेसंबंधांना हरताळ लावण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. ककुचे पुतण्यासोबत प्रे’म प्र’करण. तसेच जावयाचे सासू सोबत प्रेम प्रकरण, असे प्रकार तिकडे अनेकदा घ’डत असतात.

मात्र, भारतामध्ये देखील असे प्रकार लपून-छपून सुरु आहेत. असे प्रकार होण्याचे खरे कारण म्हणजे सोशल मीडियामध्ये आता मोठ्या प्रमाणात असे व्हिडिओ देखने प्रसारित करण्यात येतात. त्यामुळे याचा समाज मनावर वा’ईट परि’णाम होत आहे. त्यामुळे अश्या व्हिडिओवर बंदी घालावी, अशी मागणी देखील गेल्या काही वर्षांपासून होत आहे.

मात्र, सरकारचे याकडे सपशेल दु’र्लक्ष झाले आहे. सो’शल मी’डियावर अ’श्लील व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात नातेसं’बंधांची देखील पुरती वाट लागल्याचे दिसत आहे. पाश्चात्य देशांमध्ये देखील असे प्रकार हे नेहमीच घ’डत असतात. मात्र, आपल्याकडे अशा नात्यांना समाजमान्यता ही अजिबात नसते. पती-पत्नीचे नाते तसे पवित्र आहे.

काकू आणि पुतण्या यांच्या प्रे’म प्र’करणाला मान्यता नाही. मात्र, पाश्चात्त्य देशांमध्ये हे नाते सुद्धा मान्य आहे. आपल्याकडे समाज याला मान्यता देत नसते. कारण ते नाते हे अनै;तिक आहे. त्यामुळे अशा नात्याचा शेवट हा अनै;तिकच होत असतो. आज आम्ही आपल्याला एका अशा एका घत्नेबाबत माहिती देणार आहोत. या घटनेमध्ये एका तरुणीने चक्क आपल्या बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबत सोबत लग्न केले.

ही घटना काही दिवसांपूर्वी उघडकी’स आली आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. ही घटना ब्रिटनच्या, एका शहरांमध्ये उघडकी’स आलेली आहे. त्यानंतर अनेक जण चकितच राहिलेले आहेत. 24 वर्षाच्या जेस ऍड्रेस हिचा बॉयफ्रेंड रयान शेल्टन यांचे काही वर्षांपासून प्रेमसं’बंध होते. दोघेही अनेक वर्षे एकत्र राहत होते.

जेस हीने रयानच्या मुलांना जन्म देखील दिलेला आहे. मात्र, ज्या वेळेस ती रुग्णालयात होती त्याच वेळेस तिचा बॉयफ्रेंड हा तिच्या आईला घेऊन पळून गेला. याबाबत जेस हिला आधीच कल्पना होती. मात्र, तिने याबाबत कधीही काही सांगितले नव्हते. आता जेस म्हणाली की, त्याने माझ्या सोबत असे का केले असेल. माझ्या आईने देखील माझ्या सोबत अतिशय वा’ईट काम केलेले आहे.

माझ्या बॉयफ्रेंडसोबत ती पळून गेली आहे. त्यामुळे आता मी तिला आयुष्यात माफ करणार नाही. रयान याच्या आईचे देखील काही वर्षांपूर्वी नि’धन झाले होते. त्यामुळे त्याचे वडील देखील एकटेच प’डले होते. त्यानंतर जेस हिनेदेखील रयानच्या वडिलांसोबत सात फेरे घेतले. आता दोघेही आनंदाने संसार करत आहेत. त्यामुळे अशा घटना वि’चित्र असल्या तरी सत्य आहेत. पाश्चात्य देशांमध्ये अशा घट’ना घ’डताना दिसत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *