आश्चर्यकारक! फक्त स्त’नांमधून नाही तर महिलेच्या काखेतूनही बाहेर येते दू’ध, महिलेने व्हिडिओ शेअर करत केले सिद्ध…

आश्चर्यकारक! फक्त स्त’नांमधून नाही तर महिलेच्या काखेतूनही बाहेर येते दू’ध, महिलेने व्हिडिओ शेअर करत केले सिद्ध…

आपल्याला बाळाला जन्म दिल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेलच की, स्त’नातून नेमके दू’ध कसे येते ? आणि ते माहितीही करून घ्यायला हवेच. कारण ते तुमच्या आरोग्याशी आणि बा’ळाशी संबंधीत आहे आणि बा’ळही कसे दू’ध पीत असते.

दू’ध केव्हापासून यायला लागते:- बा’ळाच्या ज’न्मानंतर काही तासांत मा’तेच्या स्त’नात दू’ध यायला लागते. काही मातांना दूध यायला काही दिवस लागतात. आणि जोपर्यंत बा’ळ दू’ध पि’ण्यास सक्षम होते तेव्हा स्त’नात दूध आलेले असते. म्हणजे निसर्गाचे नियोजन किती परफेक्ट आहे.

पण आता निसर्गाचा आणखी एक चमत्कार आपल्याला पाहायला मिळत आहे, निसर्गाचे नियम किंवा कार्यकारणभाव ज्या घ’टनांना लागू पडत नाहीत, अशा घटनांना ‘अद्‌भुत’ म्हणजे आ’श्चर्यकारक म्हणतात.

आता असाच चमत्कार आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हि’डीओ व्हा’यरल होत असतात. काही व्हिडी’ओ पाहून आपला डोळ्यांवरच वि’श्वास बसत नाही. आता असाच एका म’हिलेचा व्हि’डीओ सोशल मीडियावर तु’फान व्हा’यरल होत आहे.

एका स्त’नपान करणार्‍या आईने हे उ’घड केले आहे की ती आपल्या काखेतून सुद्धा दू’ध काढण्यास सक्षम आहे. होय, या महिलेने केवळ तिच्या श’रीराद्वारे करता येणाऱ्या विचित्र गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिले नाही तर ती कशा पद्धतीने आपल्या काखेतून दू’ध काढू शकते हे देखील दर्शविले आहे.

आता कोट्यावधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून टिकटॉकवरून @ollieoooop ने हा व्हिडीओ फॉलोअर्ससह शेअर केला आहे या व्हिडीओमुळे अनेक डॉ’क्टरांचे सुद्धा होश उडाले आहेत.

व्हा’यरल पोस्टला प्रतिसाद म्हणून हा व्हिडीओ बनवण्यात आला होता. या व्हिडिओनंतर मिनिसोटा येथील तिनं मु’लांच्या आईने आपल्या काखेच्या बाहेरुन आईचे दू’ध कसे काढू शकले याबद्दलचे एक संक्षिप्त स्पष्टीकरण दिले आहे.

त्या महिलेने समजावून सांगितले आहे की, स्त’नपान करणार्‍या मातांना ‘पिट्ट्सी’ नावाचे काहीतरी अनुभवायला मिळते. ज्यामुळे स्त’नपान झाल्यावर सूज येते किंवा गा’ठीत वाढ होऊ शकते. जन्म’जात बा’ळाची रो’गप्रतिकार शक्ती कमी असते तेव्हा मातेच्या दुधाने ते भरून निघत असते.

म्हणून मातेचे दूध बा’ळासाठी अमृत असते. पण साधारणपणे, तुमचे ब्रे’स्ट टि’श्यूज काखेतही असतात आणि अनेकदा त्यांना खाज सुद्धा येत असते आणि मला या विशिष्ट गोष्टीबाबत जाणीव झाली आणि मी माझ्या काखेतून सुद्धा दूध काढू शकते हे मला समजले आणि त्यानंतर मी ते सिद्धही केले, असे तिने आपला दावा व्यक्त करण्यापूर्वी सांगितले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *