आश्चर्यकारक !!! अवघ्या २७ सेकंदात फोनवर बोलत बाथरूममध्येच दिला बाळाला जन्म, पुढे दवाखान्यात नेले असताना डॉक्टरांनी…

आश्चर्यकारक !!! अवघ्या २७ सेकंदात फोनवर बोलत बाथरूममध्येच दिला बाळाला जन्म, पुढे दवाखान्यात नेले असताना डॉक्टरांनी…

कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई बनणे हे सर्वात सुखद प्रसंग असला तरीही ह्यामध्ये मातेला अत्यंत जास्त वे’द’ना होतात. प्र’सुतीदरम्यान होणाऱ्या वेद’ना या कोणत्याही स्त्रीला चुकल्या नाहीत. ह्या प्र’चं’ड वे’द’ना सहन केल्यानांतरच, गोंडस असे मूल जन्मा’ला येते. ह्या वेद’ना स’हन करणे प्रत्येक महिलांसाठी अ’निवा’र्य आहे.

मात्र, तुम्हाला जाणून आ’श्चर्य होईल की काही महिला अश्या देखील आहेत ज्यांना प्रसू’ती दरम्यान अश्या वेद’ना होत नाहीत. ज्या महिलांना प्रसू’ती दरम्यान वेद’ना होत नाही त्यांच्यावर हे एक प्रकारे दैवी वरदान च समजायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वी समोर आलेली घट’ना तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल..

जगात काही अश्या देखील महिलांची नोंद आहे, ज्यांना प्रसू’तीच्या वेळी वे’दना झाल्या नाहीत. त्याच काही खास महिलांच्या यादीमध्ये ब्रिटमधील एका महिलेचे नाव जमा झाले आहे. सोफी बग असं त्या महिलेचे नाव आहे.

ब्रिटनमध्ये एका महिलेने केवळ २७ सेकंदांमध्ये मुलाला ज’न्म देऊन एका नवा विक्रम केलाय. एक वृत्ताकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय सोफी बग जगातील त्या निवडणक महिलांपैकी एक आहे ज्यांना बाळाला ज’न्म देताना कोणत्याही प्रसु’तीवेद’ना झाल्या नाहीत.

चक्क बा’थरू’ममध्ये सोफीने आपल्या मुलाला ज’न्म दिला. तिला आधी बा’ळाचं डो’कं दिसलं आणि त्यामुळे त्वरित तिनं आपल्या पतीला बोलावलं. तिच्या पतीने त्वरित तिच्याकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत तिने बा’ळाला ज’न्म देखील दिला होता. हे बघून तिच्या पतीला देखील आश्चर्याचा ध’क्का बसला मात्र त्याने त्वरित प्र’सुतीनंतर पतीने बाळाला आणि पत्नीला रु’ग्णाल’यात दाखल केले.

तिथे पोहोचल्यानांतर डॉ’क्टरांना देखील हे बघून आ’श्चर्य वाटले आणि त्यांनी लगेच सोफी आणि नवजात बालकाची त’पास’णी केले. त’पास’णी करुन सोफी आणि तिचं मुल व्यवस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं आणि काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही असं देखील स्पष्ट केलं.

सोफी रात्रीच्यावेळी टॉयलेटला गेली. मात्र, ती टॉयलेटमधून बाहेर निघण्याआधी तिच्या हातात मुल होतं. यावेळी मुलाला जन्म देण्यासाठी सोफीला केवळ २७ सेकंदाचा वेळ लागला. सोफीने आपल्या मित्रांना मेसेज करुन सांगितलं होतं की तिला चांगलं वाटत नाहीये. मेसेज करुन सोफीने फोन ठेवला आणि लगेचच बाथरुममध्ये गेली. तेथे गेल्यावर केवळ २७ सेकंदात सोफीने कोणतीही प्रसु’ती वेद’ना न अनुभवता बा’ळाला ज’न्म दिला.

बा’थरू’ममध्ये सोफीने मुलाला ज’न्म दिला तेव्हा तिला आधी बा’ळाचं डो’कं दिसलं. त्यामुळे तिनं आपल्या पतीला बोलावलं. तोर्यंत तिने बा’ला ज’न्म दिला होता. प्रसु’तीनंतर पतीने बाळाला आणि प’त्नीला रु’ग्णाल’यात दाखल केले.

तेथे डॉ’क्टरांनी त’पास’णी करुन सोफी आणि तिचं मुल व्यवस्थित असल्याचं सांगत काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं स्पष्ट केलं. सोफी याआधीही दोनदा आई झालेली आहे. मात्र, तिची यावेळची प्रसुती खूप वेगळी होती. तिचं पहिलं बाळ १२ मिनिटांमध्ये जन्मलं होतं असं सोफीने सांगितलंय.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *