आल्याचे पाणी पिल्यास वजन कमी करण्यापासून ते पचनशक्ती सुधरावण्यापर्यंत होतात अनेक फायदे, पहा अशा पद्धतीने करा सेवन…

हिवाळ्याच्या सुरूवातीस बर्याच लोकांचा घसा खवखवतो, ज्यामुळे खूप त्रा-स होतो. अशा परिस्थितीत आल्याचा चहा कोणत्याही अमृतापेक्षा कमी नाही. आल्याच्या चहामुळे घशाच्या खवखवीपासून खूप आराम मिळतो. आपण सर्व लोक मुख्यत: चहामध्ये आल्याचा वापर करतो.
परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या आ-रोग्यासाठी आले सर्वोत्तम औषध आहे. आल्याचा दाहक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म सर्दीमध्ये बराच फायदेशीर ठरतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या श’रीरात कोणत्याही प्रकारची सूज आल्याचे सेवन करून कमी करू शकता. तर चला जाणून घेवूया की आल्याचे सेवन करणे किती फायदेशीर आहे.
आल्याचे नियमित सेवन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिणे. असे केल्याने, आपले शरीर दिवसभर ऊर्जा राखून ठेवते. तर आता आम्ही सांगतो की आल्याच्या पाण्यामुळे आपल्या आ-रोग्यास कसा फायदा होतो.
पचनशक्ती सुधारते:- आपल्याला यासाठी आल्ले रात्री पाण्यात भिजवावे लागेल आणि सकाळी त्याचे सेवन करावे लागेल, यामुळे तुमची पाचक प्रणाली बरीच मजबूत होते. यामुळे मळमळ किंवा सकाळी थकवा येणे यासारख्या समस्यांपासून देखील आपण मुक्त होवू शकता.
जर तुमच्या पचनात गडबड होत असेल तर आले अर्धा ग्लास पाण्यात रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्या. हे केवळ आपले पचन सुधारत नाही तर दिवसभर फ्रेश अनुभव येईल.
वजन कमी करते:- नियमित आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यास तुम्ही तुमच्या र’क्तातील साखर नियंत्रित करू शकता. ज्यामुळे म’धुमे’हाचा धो’काही बर्याच प्रमाणात कमी होतो. जर आपण दररोज व्यायामासह आणि योग्य खाण्याबरोबर आल्याच्या पाण्याचे सेवन केले तर आपले वजन वेगाने कमी होते. आल्याचं पाणी पिण्याने खाण्याची इच्छा कमी होते. तसेच श’रीरात असलेले अधिक फॅट कमी करण्यासही मदत होते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर:- आल्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे आपल्या केस आणि त्वचेच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आल्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे केस आणि त्वचेला याचा फायदा होतो. तसेच योग्य प्रमाणात सी व्हिटॅमिन आणि ए व्हिटॅमिनही मिळेत. सी, ए व्हिटॅमिनमुळे केस आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळते.
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म:- आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, ज्यामुळे ते आपल्याला क’र्करो’ग, अ’ल्झाय’मर, त्वचेवरील अकाली सुरकुत्या आणि हृ’दयाशी सं-बंधित आजार कमी करण्यास मदत होते. तसेच सर्दी झाल्यास आले खाल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. कारण आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म देखील असतात. यामुळे शरीरात येणारी सूजही हळू – हळू कमी होते.
स्नायू दुखी:- जास्त व्यायामामुळे आपल्या स्नायूंमध्ये वेदना होवू लागतात. पण आल्याचे पाणी पियाल्याने होणारी वे’दना कमी होते. यामुळे तुमच्या श’रीरास वे’दनांपासून आराम मिळतो. जे लोक जिममध्ये अधिक व्यायाम, वर्कआऊट करतात त्यांना काही वेळा मांसपेशींमध्ये वेदना होण्याची स’मस्या असते. अशा वेदनेसाठी आल्याचं पाणी पिण्याने ही स’मस्या सोडवण्यासाठी मदत मिळते.
टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.