आलियानंतर बिपाशा बसूने दिली गोड बातमी !

आलियानंतर बिपाशा बसूने दिली गोड बातमी !

बॉलीवूडमध्ये सध्या आनंदाचे वारे वाहताना दिसत आहेत. अनेक अभिनेत्री प्रे’ग्नन्सीचा आनंद घेताना दिसत आहेत. प्रेग्नंट असताना लाजणारी अभिनेत्री आज अगदी बिनधास्तपणे प्रेग्न’न्सीचा आनंद घेताना दिसत आहेत.

प्रे’ग्नन्सी फोटोशूट असो किंवा इतर काही बातम्या यामुळे या अभिनेत्री लाईम लाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान, नुकताच आलिया रणबीर एका मुलीचे पालक झाले आहेत आलिया ने 6 तारखेला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

लग्नाच्या दोनच महिन्यानंतर आल्याने प्रे’ग्नेंट असल्याची बातमी शेअर केल्यानंतर ती विशेष चर्चेत होती त्यामुळे अनेकांनी त्यांना प्रे’ग्नेंट असल्यामुळे लग्न केलं असल्याची टीका देखील केली होती. पण याकडे लक्ष न देता आल्याने तिच्या प्रे’ग्नेंसीचा पुरेपूर आनंद घेतला आणि अखेर सहा तारखेला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

दरम्यान, आता हाच आनंद अभिनेत्री बिपाशा बासू अनुभवणार आहे. करण सिंग ग्रोवर सोबत लग्न केल्यानंतर बिपाशा विशेष चर्चेत असते कारण त्याच्या आधी बिपाशा बासूचे जॉन अब्राहम सोबत अफेअर होते आणि सर्वांना असे वाटत होते की बिपाशा जॉन अब्राहम सोबतच लग्न करणार पण त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर तिने झटपट ग्रोवरशी लग्न केले.

त्याचबरोबर करण ग्रोवर देखील आधीच घटस्फो’ट झाला होता. पण आज दोन्हीही त्यांचे विवाहिक जीवन आनंदाने जगत आहेत. पण बिपाशा चर्चेत आहे ती तिच्या प्रे’ग्नन्सीमुळे. बिपाशा आधीपासूनच बोल्ड आणि बिनधास्त आहे, तिची हीच प्रचिती तिने प्रे’ग्नंट असल्यावर देखील कायम ठेवली आहे.

अनेकदा तिने प्रे’ग्नंट असूनही अतिशय हॉट फोटोशूट तसेच डान्स व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. नुकतेच तिने गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये अतिशय हॉट फोटो शेअर केले होते त्यामुळे ती भलतीच चर्चेत आली होती. पण आता ती वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. त्याच्या हॉस्पिटमध्ये तपासणीसाठी गेल्यापासून तर नर्सरीच्या तयारीपर्यंत, बिपाशा तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सगळेच फोटो शेअर करत असते.

तिन नूकतचं केलेलं बोल्ड फोटोशूट चांगलच ट्रोल झालेलं असतांनाच तिने आज ‘बेबी ऑन द वे’ अशी घोषणा करत करणसोबत तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला. बिपाशा बसूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तिने एका काळ्या रंगाचा शर्ट ड्रेस घातलेला आहे.

तिने केस मोकळे केस सोडत आणि लाइट मेकअप केलाय. ती एका इग्लिश गाण्यावर ताल धरत नाचत आहे. ती तिच्या बेबी बंपवर हात ठेवुन काळजीपूर्वक नाचत आहे. प्रेगन्सी ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत करणही नाचतांना दिसतोय. व्हिडिओवर तिने ‘बेबी ऑन वे’ असं लिहिलंय.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *