आरारारारा ख’तरना’क! २ वर्षाच्या मुलाने ख’तरना’क सा’पासोबत केलं असं काही, बघणारे बघतच राहिले…

आजकाल सोशल मीडियामुळे अनेक विडिओ व्हा’यरल होत असतात. त्यात अनेक विडिओ हे प्रा’ण्यांचे असतात. काहीवेळा आपण लहान मुलांचे अनेक विडिओ पहिले असतील त्यात ते काही प्रा’ण्यांसोबत खेळताना आपण पहिले असेलच. त्यातील एक म्हणजे पाळीव कु’त्रा, कु’त्रा हा माणसाचा खूप जवळचा आणि इमानदार मित्र आहे.
कु’त्र्यासोबत लहान मुलांचे अनेक विडिओ आपण पहिले असतील त्यात ते लहान मूळ कु’त्र्यासोबत खेळताना दिसते, किंवा लहान बाळाची निगा एक कु’त्रा कशी राखू शकतो हे देखील आपण पहिले असेलच कारण तसा एक विडिओ सोशल मीडियावर व्हा’यरल झाला होता. असाच एक २ वर्षाचा मुलाचा विडिओ व्हा’यरल झाला आहे, त्यात तो मुलगा एका भल्यामोठया सा’पासोबत खेळत होता.
सा’प बघितल्यावर भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. पण ऑस्ट्रेलियात दोन वर्षाच्या एका मुलाने सा’पासोबत असं काही केलं की बघून सगळे हैराण झाले. हा मुलगा साधारण २ मीटर लांब सा’पाला हाताने खेचतो आणि फेकतो. त्याच्यासाठी हा एखादा खेळ असल्यासारखाच तो वागतो.
मुलाच्या वडिलाने स्वत; हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत हा चिमुकला इतक्या मोठ्या सा’पासोबत खेळताना दिसत आहे. आता लोकांना प्रश्न पडला आहे की, हा मुलगा कोण आहे? चला तर मग जाणून घेऊ….
डेली मेलनुसार, हा मुलगा ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मॅट राइट यांचा मुलगा आहे. मॅट जंगली प्रा’ण्यांना रे’स्क्यू करण्यासाठी ओखळले जातात. खासकरून म’गर. गेल्या २० वर्षात ते उत्तर भागात मगरींना पकडून त्यांना स्थानांतरित करत आहेत. मॅट राइटने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे.
या व्हिडीओत त्यांच्या गार्डनमध्ये एका लांबलचक साप दिसत आहे. साप फारच ख’तरना’क आणि मोठा आहे. या सापाला मॅट राइट यांच्या मुलाने पकडून ठेवलं आहे. पूर्ण आत्मविश्वासाने मुलगा सा’पाची शेपटी प’कडून त्याला खेच’ण्याचा प्रयत्न करत आहे.