आयुर्वेदातील नवीन शोध, ‘या’ झाडाचे सालीने यौन शक्तीत होतेय जबरदस्त वाढ, 70 व्या वर्षी देखील घ्याल तारुण्यातील मज्जा…

बाभूळ हे आपणास साधारणपणे उष्ण कटिबंध प्रदेशमध्ये पाहावयास मिळते,ह्याचे लाकूड खूप मजबूत, कठीण स्वरूपाचे असते, ही वनस्पती काटेरी झुडपा सारखीच असते हिच्यावर खूप लांब आणि तीक्ष्ण असे टोकदार काटे असतात, हा रुक्ष आपणास जास्तकरून आफ्रिक, ऑस्ट्रेलिया मध्ये खूप प्रमाणात आढळतो.
ह्या वनस्पतील पिवळी फुलोरे येतात आणि ही साधारणपणे हिवाळ्यात या झाडांना शेंगा सुद्धा येतात आणि उन्हाळ्यात पूर्णपणे झाडावर लटकलेली दिसतात. तसेच या झाडांच्या डिंकाचे, शेंगाचे, सालीचे अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत पण त्याची माहिती आपल्यातील अनेक लोकांना नसते त्यामुळे आज आपण या झाडाचे असणारे फायदे आपण जाणून घेणार आहोत.
बाभळीची साल:- आयुर्वेदानुसार बाभूळांची साल म्हणजे पुरूषांसाठी रामबाण औषध असल्याचे सिद्ध झाले आहे. यात तांबे, झिंक, फायबर, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे, जे पुरुषांच्या श’रीरात रक्त परिसंचरण वेगवान करण्यासाठी कार्य करते. ‘
त्याच्या वापरामुळे श’रीराचे र’क्त परिसंचरण संतुलित होते आणि शरीराची प्रतिकारशक्ती योग्य मार्गाने कार्य करते. ज्यामुळे श’रीरात से’क्स हा’र्मोन्सचे उत्पादन वेगाने होते. ज्यामुळे लैं’गिक शक्तीमध्ये प्रचंड वाढ होते. यामुळे पुरुषांना निरोगी आणि उत्साही वाटते तसेच त्यांच्या श’रीराची तग धरण्याची क्षमताही वाढते.
वापर पद्धती:- बाभळीच्या सालीचे चूर्ण बनवूनही तुम्ही हे सेवन करू शकता. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु लैं’गिक सामर्थ्य वाढविण्यासाठी आपणास त्याचे सेवन करायचे असल्यास, 200 ग्रॅम बाभूळीची साल उन्हात कोरडी करा.
जेव्हा हे पूर्णपणे कोरडे होईल, तेव्हा त्यास बारीक करून घ्या आणि त्याची पूड बनवा व रोज एक चमचा मध घालून ही पावडर पाण्यासह सेवन करा. यामुळे लैं’गिक उ’त्तेजनात प्रचंड वाढ होईल. तसेच, आपले अकाली स्ख’लन सुद्धा नाहीसे होईल.
सालीचे फायदे:- आपण नियमितपणे ते सेवन केल्यास लैं’गिक सा’मर्थ्य वाढेल. त्याच वेळी, न’पुंसक’त्व आणि शा’रीरिक दु’र्बलता देखील मुक्त होईल. यामुळे श’रीराची तग धरण्याची क्षमताही वाढेल. बाभळीच्या सालात जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पाचन क्रिया मजबूत होते. यामुळे पोटात ब’द्धको’ष्ठता आणि गॅसची स’मस्या उद्भवणार नाही.
अस्तिभांगवर:- आपलीं हाडे अनेक प्रकारे मोडली जातात. त्याचप्रमाणे हाडांचे दोन तु’कडे होतात, कधी कधी तर हाडास चिर सुद्धा पडलेली असते, किंवा हाडमध्ये बाक आलेला असतो. सांदा निखलने म्हणजे हाड मोडून तो बाहेर आलेला असतो, तसेच हाडांचा चुरा झालेला असतो, चीर पडलेली असते, कीव्हा हाडांचे दोन तुकडे झाले असता बाभळीच्या बियांचा खूप उपयोग होतो.
बाभालांच्या बियांचे वस्त्रगाळ चूर्ण मध व तूप याबरोबर खावे. अगर बाभालीच वाळलेला कच्चा डिंक आणून त्याची चांगली बारीक पूड करावी. त्या पुडीचे समभाग उत्तम साजूक तूप घालून त्यात तो डिंक भिजून द्यायचा व त्यामध्ये चवीपुरती साखर घालावी. आणि ते मिश्रण रोज सकाळी व संध्याकाळी आपल्या शक्तिप्रमानी घेत जावे.
त्यामुळे मोडलेले हाड जोडले जाते व ती हाडे पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. ज्या वेक्तींचा सांधा निखळलेला आहे अश्या माणसांना हा कच्चा डिंक जरूर द्यावा. त्याच्यामुळे हाडे व्रजासारखी कठीण होतात.
मल विकार:- नियमित टॉयलेट साफ होत नसेल, त्यामुळे अस्वस्थता वाढते, पोटात बारीक बारीक दुखते, मनास अस्वस्थता निर्माण झाली आहे की काय अशी शंका येते, भूक लागली असेल तरी खायची इच्छा होत नाही, अन्नावर.
वा’सना होत नाही, तर अश्यावेळी बाभळीच्या शेंगा मिळाल्यास चांगल्या, किंवा सुकलेल्या सुद्धा चालतील, अश्यावेळी त्यामध्यें पावशेर पाणी घालावे व त्याचा एक अष्टमाश काढा करावा व त्यात थोडे जायफळ पूड व ज्येष्ठ मधाचे चूर्ण घालून तो काढा नियमित घेत जावा. त्यावर जर बिडा खावा तुमची मल विकार नाहीसे होतात.
शक्तियेण्यासाठी:- अनेक लोकांच्या अंगातील शक्ती आपोआप कमी झालेले असते, त्यांच्या कमरेत दुखू लागते, काम करत असताना काम करण्याची इच्छा निघून गेलेली असते, बाहेरून चालून येतो तेव्हा पायाचे गोळे खूप दुखू लागतात.
अश्यावेळी बाभळीच्या शेंगा घ्या आणि त्या फडक्यात घालून त्यांचा रस काढावा, व अडमासे १ते २ चमचे रस काढून १ कपभर दुधात घ्यावा, त्यामध्ये थोडी साखर टाकून ते मिश्रण रोज दिवसातून दोन वेळा तरी जरूर घेत जावे त्यामुळे आराम पडतो. व शक्ती वाढून वी’र्य दो’ष आपोआप कमी होतो.