आपण करत असलेल्या ‘या’ 5 चुकांमुळे कधीही येऊ शकतो ह्र-दय वि-काराचा झ-टका…

आपण करत असलेल्या ‘या’ 5 चुकांमुळे कधीही येऊ शकतो ह्र-दय वि-काराचा झ-टका…

आजकाल लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत, किंवा त्यांना त्यासाठी वेळ नसतो. अशा परिस्थितीत शरीर बर्‍याच रो- गांनी ग्र- स्त होते, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे हृ-दयही अ- शक्त होऊ लागते. यामुळे, हृ- दयविकाराचा झ-टका होण्याचा धो-का लक्षणीय प्रमाणात वाढतो.

म्हणून आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून थोडा वेळ काढणे आणि स्वतःच्या आ-रोग्याकडे देखील लक्ष देणे महत्वाचे आहे. मानवांमध्ये अशा बर्‍याच वा-ईट स-वयी असतात, ज्या हृ-दयरोगास कारणीभूत असतात. जर लोक या स-वयींचा त्या-ग करतात आणि त्यांचे हृ-दय मजबूत करतात तर हृ-दयवि-काराचा धो-का बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया हृ-दय म-जबूत करणाऱ्या काही उपायांबद्दल…

सर्वात आधी धू-म्रपा-न सोडा :- आजकाल धू-म्रपा-न करणे, सि*गारे-ट ओढणे ही एक फॅशन बनली आहे. लोक त्यांच्या आ-रोग्याचा विचार न करता सि*गारे-ट ओढण्याची सवय लावतात, जे नंतर त्यांच्यासाठी हा-निका-रक ठरते. सि*गारे-टचे धू*म्रपा-न केल्याने क*र्करो-गासारख्या गं-भीर आ-जाराचा धो-का तर वाढतच नाही तर हृ-दयवि- काराचा झ-टका येण्याचे प्रमाणही वाढते. म्हणूनच, आपले हृ-दय निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी, आजच धू-म्रपा*न करणे थांबवा.

वजन नियंत्रणात ठेवा :- आरोग्य तज्ञांच्या मते, जास्त वजन असणाऱ्या व्यक्तीला हृ-दयवि- काराचा धो-का अधिक वाढतो. या व्यतिरिक्त इतरही अनेक रो-ग श-रीरावर ताठर असतात. म्हणून जर आपणास आपले हृ-दय मजबूत बनवायचे असेल तर आपले वजन कमी करावं लागेल आणि साखरयुक्त आहार घ्या. तसेच, जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा आणि दररोज व्यायाम करा.

म-द्यपा*न करू नका :- जास्त प्रमाणात म*द्यपा-न करणे श-रीरासाठी हा-निका-रक आहे. यामुळे र-क्तदा-ब आणि हृ-दयाशी संबंधित आ-जार होण्याचा धो-का वाढतो. जास्त म-द्यपा-न केल्याने हृ-दय कमकुवत होऊ शकते. तर हृ-दय मजबूत ठेवण्यासाठी, एकतर अल्को-होलचे सेवन कमी करा किंवा ते थांबवा.

दररोज किमान दोन लिटर पाणी प्या :- पाणी श-रीरासाठी श्वा-साइतकेच महत्वाचे आहे. पाण्याअभावी माणसाला अनेक गं-भीर आ-जार होऊ शकतात, तसेच हृ-दयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढू शकते. म्हणून दररोज कमीतकमी दोन लिटर पाणी प्या म्हणजे श-रीरात पाण्याची कमतरता भासू नये आणि तुम्ही निरोगी राहाल तर तुमचे हृ-दय ब-ळकट होईल

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *