आनंदाच्या भरात वाघाखाली झोपली महिला, संधीचा फायदा घेत वाघाने तीची… पहा video

आनंदाच्या भरात वाघाखाली झोपली महिला, संधीचा फायदा घेत वाघाने तीची… पहा video

प्राण्यांच्या हल्ल्याचे असे धक्कादायक व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर दिसतात, जे पाहून लोक घाबरतात. अलीकडेच, असाच एक व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्यात आला आहे ज्याची खूप जास्त चर्चा रंगली. मेक्सिकोमधील एका खाजगी प्राणीसंग्रहालयाचा एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये एका रक्षकाच्या उजव्या हाताला वाघाने चावल्यानंतर काही तासांतच त्याचा मृ त्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम मेक्सिकोमध्ये रॉयल बंगाल वाघाने तरुणाला चावा घेतला आणि घटनेच्या काही तासांनंतर, जखमी प्राणीसंग्रहालयाचा हृ’दयवि’काराच्या झटक्याने मृ त्यू झाला.

वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला. आणि आता त्या पाठोपाठ अजून एक व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये वाघाचा अतिशय प्रेमळ स्वभाव बघायला मिळाला आहे. वाघाच्या स्वभावाची ही दुसरी बाजू बघून सर्वजण अतिशय सुखावल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडिया वरती हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक मुलगी अतिशय आनंदित आहे आणि आनंदाच्या भरात ती एका भया’नक वाघापर्यंत पोहोचते. ही मुलगी धाडस करते आणि थेट वाघाजवळ जाऊन झोपते.

आनंदाच्या भरात वाघ देखील तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. वाघाखाली येऊन झोपल्यानंतर व्हिडिओ बघताना अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. तिचे हे धाडस पाहून अनेकांना चांगलाच घाम देखील फुटला आहे. परंतु सोशल मीडिया वरती हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडिओमधील मुलीचा धाडस बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तिने केलेलं काम भल्याभल्या लोकांनाही करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया युझर्स व्यक्त करत आहेत. खरंतर सोशल मीडिया वरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. हा व्हिडिओ बघून अनेक जण मुलीचा कौतुक करत आहेत. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ tiger bigfan नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओ पाहून टायगरने देखील प्रेमाची भाषा समजली आणि त्यामुळेच मुलीला काहीही केलं नाही. त्यामुळे तो हल्ला करण्याचा अजिबात विचार करत नाही. म्हणून तर हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, वाघाने शिकार केल्याचे तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा वाघाला तुम्ही दुसऱ्या प्राण्यांची शिकार करताना पाहिलं गेलं आहे. परंतु हा व्हिडिओ वाघाच्या प्रेमळ बाजू दाखवत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *