१३ व’र्षाची असताना १० वर्षाच्या मु’लाक’डून आ’ई झाली होती ‘ही’ मु’लगी, आता इन्स्टाग्रामने असे बदलले तिचे आयुष्य…

१३ व’र्षाची असताना १० वर्षाच्या मु’लाक’डून आ’ई झाली होती ‘ही’ मु’लगी, आता इन्स्टाग्रामने असे बदलले तिचे आयुष्य…

पूर्वीच्या काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बा’लवि’वाहाची प्र’था चालत आलेली आहे. पुरातन काळापासून ते आजपर्यंत बा’लवि’वाहाचे प्रमाण मोठ्या प्र’माणात स’माजामध्ये दिसते. आपल्याकडे अजून अशा घ’टना उ’घड’कीस येत असतात. अनेक दशकापासून भारतात देखील बा’लवि’वाहाचे प्र’माण मोठ्या प्र’माणात होते.

आपल्याकडे सध्या असे अनेक प्र’करणे उ’घडकी’स येतात, की आपले आई-वडील लहान मु’लीचे लग्न मोठ्या मा’णसां’सोबत लावून देतात. त्यानंतर हे प्र’करण पो’लिसा’त जाते. भारत देशामध्ये बा-लवि’वाह करणे तसे का’यद्याने गु-न्हा आहे.

मात्र, तरीही त्याचे उल्लं’घन होताना दिसते. आज-काल तर मोबाईल क्रांतीमुळे ल’हान मु’लांच्या हातात मो’बाइल आले. त्यामुळे ल’हान मु’ले हे लवकरच व’यात आल्याचे पाहायला मिळतात. पाचवी, सहावी त शि’कणाऱ्या मु’लाचे प्रे’म-प्र’करण असल्याचे आपण ऐकले असेल. आता दुसरीमध्ये गेले की मु’लाला मोबाईल हवा असतो.

त्यामुळे कुठेतरी या घ’टनांना पा’बं’द घालावा लागेल. काही दिवसांपूर्वी अशीच एक घ’टना रूसमध्ये उ’घ’डकीस आली होती. हे प्र’करण अ’तिशय धक्’कादा’यक होते. होय एका १३ व’र्षाच्या मु’लीने एका मु’लाला ज-न्म दिला. विशेष म्हणजे या मु’लीचा पती हा के’वळ १० व’र्षाचा होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी रशियातील एक १३ व’र्षांची मु’लगी चां’गलीच वा’दाच्या भो’वऱ्यात साप’डली होती. तिचं नाव दार्या सुदनिश्र्नीकोवा असे सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षी तिने एक कथन केले होते ते असे की, तिचा बॉ’यफ्रे’न्ड इवान या मु’लाने तिला प्रे’ग्नेंट केलं. इतकेच नाही तर तिच्या बॉ’यफ्रे’न्डचं वय त्यावेळी १० वर्षे होतं अस तिने सांगितलं.

हे ऐकून लोकांना ध’क्काच बसला होता की, असे हे कसे काय श्यक्य होऊ शकतं. अनेक तज्ज्ञांनी या मु’लाचं सांगितलेलं व’य बघता मुलीने केलेला दावा खोटा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर क’सून चौ’क’शी करण्यात आली तेव्हा या मु’लीने काय घ’डले ते सर्व खरे स’त्य काय ते सांगुन दिले.

द मिररच्या वृत्तानुसार, दार्याने नंतर सर्व काही खरं सांगितलं आणि या प्र’करणातील स’त्यता समोर आली. त्या मुलीने सांगितले की, तिने कधीही त्या १० व’र्षाच्या मु’लासोबत कोणतंही नातं जोडले नव्हते. ती दुसऱ्याच एका व्य’क्तीमुळेच प्रे’ग्नेंट झाली होती. परंतु सांगण्यास अवघड वाटत होते म्हणून ती मुल’गी सुरुवातीस खो’ट बोलली.

प्र’कर’णातील स’त्यता समोर आल्यावर या मु’लीची स’र्वत्र सो’शल मी’डियावर मो’ठ्या प्र’माणात च’र्चा सुरू झाली. आता ती मुल’गी १४ व’र्षांची झाली आहे आणि एका मु’लाची आई देखील झाली आहे. तिची ही कहाणी संपूर्ण जगासमोर आल्यानंतर लोकांनी तिला इ’न्स्टाग्राम आणि टिकटॉकवर फॉलो करायला सुरुवात केली.

आज तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्या घ’टनेमुळे ही मु’गी प्रसि’द्धीच्या झो’तात आली. दार्या आज फार फेमस मु’लगी झाली आहे. ती एक सो’शल मी’डिया स्टार आहे. ती सांगते की, यातूनच महिन्याला ती पाच ह’जार पा’उंड म्हणजे ५ ला’ख रूप’ये क’मावते. इतकेच नाही तर ती सांगते की, तिच्या आई-वडिलांच्या क’माई’पे’क्षाही जास्त ती क’मावते.

द मिररच्या रिपोर्टनुसार, ही मु’लगी म्हणजेच दार्या प्रसिद्ध झाल्यानंतर सो’शल मी’डियावर सर्वांची आवडती स्टार बनली आहे. तीने अनेक लाइव शो देखील अटेंड केले आहे. तीने प्रसिद्ध ब्रॅन्ड्स आणि स्पॉन्सर्ससोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. दार्याची आई एलेना सांगते की, त्यांना अगोदर असे वाटलं होते की, त्यांच्या मु’लीला फू’ड पॉ’यज’निंग झालं असाव.

पण लवकरच त्यांना समजलं की, त्यांची मु’लगी ख’रोखर ग’र्भ’व’ती आहे. एलेनाला कॅ’न्सर आहे. पण आता त्यांना त्यांच्या मुली’चे सं’गोपन करून तिच्या करियर कडे लक्ष द्यायचे आहे. मु’लीचीच काळजी आता त्यांनी घायचे ठरवले आहे. त्यांची मुल’गी हीच एकमेव त्यांच्या जगण्याचा एक अर्थ आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *