पबजी खेळता-खेळता विवाहित महिला पडली ‘या’ मुलाच्या प्रेमात, आणि जेव्हा प्रत्येक्षात भेटली तेव्हा मुलाने…..पुढे जे झालं ते वाचून च’कित व्हाल….

पबजी म्हणजेच ‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड्स’ या मोबाइल गेमने सध्या तरुण पिढीला वे’ड लावले आहे. हा गेम अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे. शिवाय त्याचे डेस्कटॉप व्हर्शनही उपलब्ध आहे. सध्या मोबाइल डेटा अतिशय स्वस्तात उपलब्ध असल्याने गल्लोगल्ली मोबाइल आ’डवा धरून कानात हेडफोन घालून मुले, मुली आणि काही ज्येष्ठ मंडळीही हा गेम खेळताना नक्कीच दृष्टीस पडतील.
PUBG या गेमचं सगळ्यांना वे’ड लागलंय, वे’ड नाही तर व्य’स’नच लागलंय म्हणा ना… सर्वच वयोगटामध्ये या गेमची क्रेझ आहे. भारतातच नाही तर जगभरात या गेमवर सगळे तु’टून पडतात. तसेच आपण या आधी या गेममुळे अनेकांनी आ’त्म’ह’त्या केल्याचे देखील ऐकल असेल. पण आता या गेममुळे एक म’हिला चक्क एका मु’लाच्या प्रे’मात प’डली आहे.
होय, हिमाचल प्रदेशमधील एक विवाहित म’हिला पबजी खेळत असताना, यूपीमधील एका मुला’च्या प्रेमा’त प’डली आणि ती त्या मु’लाच्या प्रे’मात इतकी पा’गल झाली कि ती वि’वाहित म’हिला तिच्या प्रे’माच्या शो’धात अर्थात त्या मु’ला भेटण्यासाठी यूपीमधील वाराणसी येते पोहचली.
पण ती महिला वाराणसीला पोचल्यावर तिला कळाले की तो मुलगा आता बारावीत शिकत आहे, ज्यावर ती प्रेम’ करत होती. आपणास सांगू इच्छितो कि ती विवाहित महिला हिमाचलच्या कांग्रा जिल्ह्याती मधील आहे. तसेच ही विवाहित महिला गा’यब झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिची पो’लिसां’त त’क्रा’र दिली. आता पो’लिसां’नी हे प्र’करण सावरले आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कांग्राच्या सीमावर्ती भागातील एक विवाहित म’हिला अ’चान’क बेप’त्ता झाली. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र त्या महिलेचा शो’ध घेतला, परंतु ती सा’पड’ली नाही. पण नंतर असे कळले कि घरातून औ’षध घेण्याच्या बहाण्याने ही म’हिला प’ठाणको’ट येथे गेली आहे. पण पो’लि’स जेव्हा या त’पा’सात सामील झाले तेव्हा त्या म’हिलेला वाराणसी येथून ता’ब्यात घेतले आणि नातेवाईकांच्या ता’ब्यात दिले.
अशाप्रकारे ओळख झाली:- जेव्हा या वि’वाहित महि’लेने तिच्या गा’यब होण्याची कहाणी सांगितली तेव्हा प्रत्येकजण च’कित झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित म’हिलेला पबजी खेळायची आवड होती. या दरम्यान, पबजी खेळताना तिची ओळख वाराणसी येथील एका युवकाशी झाली आहे आणि हीच ओळख काही काळाने प्रे’मात बदली.
बारावीमध्ये असलेल्या मुलांच्या प्रेमात पडली:- ही वि’वाहित म’हिला आपले प्रेम मिळवण्यासाठी वाराणसीला पोहोचली, पण तिथल्या तरूणाशी जेव्हा तिची भेट झाली तेव्हा तिला समजले की हा मुलगा आता बारावीला आहे. यानंतर, विवाहित महिलेने स्वतःच तिच्या कुटूंबाला बोलावून तिला तिथून नेण्याची विनंती केली.