आज्जी होऊनही नीता अंबानीला ‘या’ गोष्टीची वाटते खंत, म्हणाली आकाश, ईशाचा जन्म मुकेश अंबानी कडून नाही तर ‘या’ मार्गाने झाला होता जन्म..

देशातील सर्वात श्रीमंत व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगले राहिले. यावर्षी, त्यांचे व्यवसाय साम्राज्य वाढतच राहिले होते आणि जिओ प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी किरकोळ व्यवसायात देखील नवीन कामगिरी केली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आता आजोबा आजी झाले आहेत. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांना मुलगा झाला आहे. घरात नवीन पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या उत्सवात संपूर्ण अंबानी कुटुंब अजूनही व्यस्त आहे.
पण आपणास माहिती आहे का की आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांचा जन्म नीता आणि मुकेश अंबानीसाठी फारसा सोपा नव्हता. नीता अंबानी यांना अशी काही स’मस्या होती ज्यामुळे त्यांना ग-र्भधार’णा होऊ शकत नव्हती. यासाठी त्याच्यावर खूप वर्ष उपचार चालत होते.
अखेर आकाश अंबानी आणि ईशा अंबानी आयव्हीएफ तंत्रज्ञानाने जन्माला आले. त्याच वेळी, नंतर काही वर्षांनी नीता अंबानी सामान्य पद्धतीने ग-रो’दर राहिली आणि लहान मुलगा अनंत अंबानीचा जन्म सामान्य पद्धतीने झाला. त्याबद्दल अधिक जाणून घेवूयात.
ईशा अंबानी यांनी सांगितले होते की लग्नाला 7 वर्ष झाली तरी तिची आई नीता अंबानी नैसर्गिकरित्या ग-र्भधार’णा करू शकत नव्हती. त्यावर त्यांचा उपचार देखील चालला होता. त्यानंतर 7 वर्षानंतर, तिची आई आयव्हीएफ तंत्राने ग-र्भव’ती झाली.
मुकेश अंबानी यांचा नवजात नातू बरोबर असलेला हा फोटो जागतिक मिडियामध्ये देखील व्हा’यरल झाला आहे. आजी नीता अंबानीच्या आनंदासाठी तर कोणती जागा उरली नाहीये. त्याचबरोबर प्रथमच पालक बनलेले आकाश अंबानी आणि श्लोका मेहताही खूप आनंदित आहेत.
आम्ही आपणास अजून एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो की ईशा अंबानी आणि आकाश अंबानी जुळे बहिण-भाऊ आहेत. दोघांचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाने झाला आहे. ईशा अंबानीचा जन्म पूर्वी झाला होता. त्यानंतर लगेच आकाश अंबानीचा जन्म झाला.
परदेशात शिक्षण संपल्यानंतर ईशा अंबानी आणि आकाश अंबानी दोघेही कौटुंबिक व्यवसायात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ईशा अंबानी 2014 पासून जिओ प्लॅटफॉर्मचे काम पहात आहे. तर आकाश अंबानी हे जिओ प्लॅटफॉर्मची पूर्ण जबाबदारीही सांभाळत आहे. त्याच बरोबर ईशा अंबानी रिलायन्स रिटेलचे कामही पहात आहे.
यावर्षी मुकेश अंबानी यांनी व्यवसायात चांगली कामगिरी केली आहे आणि याचवर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज पूर्णपणे कर्जमुक्त झाली. आजोबा झाल्यावर त्यांना सर्वात जास्त आनंद मिळाला आहे. नवजात नातवासह मुकेश अंबानी यांचा हा फोटो खरोखरच सुंदर आहे.
जुळे बहिण भाऊ असलेले ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्यात खूप चांगले सं-बंध आहेत. व्यवसायाच्या योजनेसाठी दोघे मिळून योजना आखतात. याशिवाय त्यांचे खूप जवळचे नाते आहे. तर अजूनही सुंदर दिसत असणाऱ्या नीता अंबानी यांना आजी म्हणणे तसे सुट होत नाही.
आता ते त्यांचा सर्व वेळ नवजात नातवाच्या पालनपोषण मध्ये घालवणार आहेत, तसेच यांच्या घरात बऱ्याच नर्सेस देखील आल्या आहेत. पण स्वतः नीता अंबानी आपल्या नातवाची पूर्ण काळजी घेत आहेत. नीता अंबानीची सर्व मुलं आता तरूण आहेत आणि त्यांची जबाबदारी पार पडत आहेत.
पण आईसाठी तिच्या मुलांपेक्षा प्रेमळ कोणी नाही. तरीही नीता अंबानी आपल्या मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. आयव्हीएफ तंत्राने जन्मलेल्या मुलास पूर्वी टेस्ट ट्यूब बेबी म्हणून ओळखले जात असे. ज्या स्त्रिया नैसर्गिकरित्या ग-र्भधारणा होत नाहीत, अशा स्त्रियांसाठी ग-र्भ प्रयोगशाळेच्या आत तयार केला जातो.
ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांचा जन्म याच प्रक्रियेने झाला आहे. नीता अंबानी स्वत: एक व्यावसायिक महिला आहे आणि ती एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूल आणि रिलायन्स फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्षा देखील नीता अंबानी आहेत.