आईनेच स्वतःच्या १३ वर्षाच्या मुलाचं लग्न २३ वर्षीय तरुणीसोबत दिले लावून..पहा हनिमून होण्यापूर्वी घडले असे काही, वाचून उडतील होश..

भारतामध्ये बाल विवाहाला बं’दी आहे. जर बा’ल विवाह झाला तर का’यद्यानुसार शि’क्षेची तरतूद आहे. वधू पक्ष आणि वर पक्ष यांना शि’क्षा होऊ शकते. त्याप्रमाणे मोठा दं’ड देखील लागू शकतो. मात्र, सध्याच्या काळामध्ये देखील बा’लविवाहाचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
जर बा’लविवाह केला तर त्याचे वि’परीत परिणाम हे मुलगी आणि मुलाच्या श’रीरावर पडत असतात. मात्र, याचे आज्ञान अनेकांना असते. त्यामुळे बा’लविवाह ही पद्धती आजही अनेक काही ठिकाणी असते. पूर्वीच्या काळामध्ये बा’लवि’वाह ही पद्धती खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. कारण की त्यावेळेस का’यदे एवढे सक्षम नव्हते.
मात्र, त्यावेळीही बा’ल विवाह केल्यानंतर मुलगी सज्ञान झाल्याशिवाय शा’रीरिक सं’बंध ठेवता येत नव्हते. मात्र, आता कालांतराने यामध्ये बदल झाला आहे. आदिवासी भागांमध्ये किंवा दुर्गम भागांमध्ये आजही बा’लवि’वाह मोठ्या प्र’माणात करण्यात येतात. मात्र, अनेकदा या घट’ना उ’घडकी’स देखील येतात आणि दोन्ही कडच्या लोकांना शिक्षाही होते. आज आम्ही एक आपल्याला अशीच एक घ’टना सांगणार आहोत.
या घ’टनेमध्ये 23 वर्षाच्या तरुणीने तेरा वर्षाच्या मुलीसोबत लग्न केले होते. नेमके हे प्रक’रण काय आहे, ते जाणून घेऊया. ही घ’टना काही दिवसापूर्वी उघ’डकी’स आली आहे. या बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हा’यरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. पो’लिसां’नी आता या घ’टनेची चौ’कशी देखील सुरू केलेली आहे. ही घ’टना दोन दिवसांपूर्वीच दक्षिण भारतामध्ये उ’घडकी’स आलेली आहे.
दक्षिण भारतामधील आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम येथील कर्नुल जिल्ह्यामध्ये ही घ’टना उ’घडकी’स आली आहे. यामध्ये एका 23 वर्षीय तरुणीचे लग्न तेरा वर्षाच्या मुलासोबत लावण्यात आलेले आले. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हा’यरल झाला त्यानंतर पो’लिसां’नी याबाबत चौकशी केली असता, हा व्हिडिओ कुर्णल जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यानंतर पो’लिसां’नी संबंधित वधु व मुलाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.
याबाबत मुलाची आई म्हणाली की, माझे पती हे खूप दा’रू पितात. त्यामुळे अ’र्थार्जन होत नाही. संसाराचा गाडा चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मला एकूण चार मुले आहेत. या महिलेला दोन मुली आहे आणि दोन मुले आहेत. माझा सगळ्यात मोठा मुलगा तेरा वर्षाचा आहे. काही दिवसांपूर्वी मी बंगळूर येथे गेले होते. त्या वेळी मला 23 वर्षीय तरुणीच्या आई वडिलांची भेट झाली होती.
त्यांनी मुलीच्या लग्नाबाबत विषय काढला होता. त्यावर त्यांनी आग्रह धरला की, तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचे लग्न करून द्या. त्यामुळे आम्ही गावामध्ये हा विवाह सोहळा उरकून घेतला. मात्र, याबाबतचा व्हि’डिओ व्हा’यरल झाला आणि त्यानंतर हे प्रकरण उ’घडकी’स आले, असे ती म्हणाली. मी देखील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवते, असे ती म्हणाली. मुलीचे पालक देखील शेजारच्या बेल्लारी जिल्ह्यातील आहेत. पो’लिस त्यांचीही चौ’कशी करत आहेत.