आईच्या गावात! ह’निमू’नच्या प’हिल्याच रात्री जवळ जाताना नवऱ्याला आला खोकला ; पहा नवरीने केलं अस काही की नवऱ्याला फु’टला घा’म…

सध्या को’रोना’ म’हामा’रीने सर्वत्र थै’मान घातले आहे. देशात देखील गेल्या दीड वर्षापासून को’रो’ना म’हामा’रीचा उ’द्रेक काही केल्या कमी होत नाही. असे असताना सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे काम धंदा देखील लोकांना उरलेला नाही.
अशा मध्येच लग्नाचा प्रश्न देखील अत्यंत बि’कट होऊन बसला आहे. अनेकांना लग्न करायचे आहे. मात्र, को’रो’नामुळे सध्या लग्न करता येत नाही. काही दिवसापूर्वी एक घ’टना अशीच घडली की, म’धुचं’द्राच्या रात्री नवरा हा जोरात खो’कला. त्यानंतर नवरीने हे पाहून बा’थरू’मचा बहा’णा करून घरामधून धूम ठोकली.
ही घ’टना धनबादच्या टुंडीमध्ये घ’डलेली आहे. याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणारच आहोत. त्याआधी आम्ही आपल्याला काही दिवसापूर्वी घ’डलेली एक घ’टना सांगणार आहोत. ही घ’टना नागपूर शहरामध्ये घ’डलेली आहे. एका डॉ’क्टर असलेल्या त’रुणीने नियोजित वरा सोबत लग्न मो’डले.
याचे कारण देखील तसेच होते. लग्न करण्यासाठी नवरा मुलगा हा अडून बसला होता. मात्र, को’रो’ना म’हामा’री असल्यामुळे या मुलीने लग्न आपण नंतर करू, असे सांगितले. त्यानंतर नवरदेवाने काही ऐकले नाही. त्यामुळे डॉ’क्टर तरुणीने हे लग्न मोडून टाकले. या मुलीचे नाव अपूर्वा मंगळगिरी असे आहे. तरणी उच्चशिक्षित डॉ’क्टर आहे.
2020 मध्ये तिच्या वडिलांचे नि’धन झाले होते. त्यामुळे तिला लग्न करायचे होते. या साठी एक नवरदेव देखील पहिला. नवरदेव लग्नाची घाई करू लागला. मात्र, सध्या को’रो’ना असल्यामुळे आपण काही दिवसांनी लग्न करू, असे अपूर्वा हिने सांगितले. मात्र, तो ऐकायला तयार होईना.
त्यामुळे तिने आपले नियोजित लग्न मोडून रु’ग्णसेवा करण्यास पसंती दिली. ही घट’ना ताजी असतानाच हूडीमध्ये देखील अशीच एक वि’चित्र घ’टना उ’घडकी’स आली आहे. 30 एप्रिल रोजी बंगने रिया या गावात राहणाऱ्या तरुणाचे बरवा अड्डा येथील तरुणीसोबत लग्न होते. या दोघांचे लग्न देखील झाले. त्यानंतर म’धुचं’द्राची रात्र येताच नवरा मुलगा हा जोरजोराने खूप खोकलू लागला.
त्यामुळे नवरी मुलीला त्याला को’रो’ना तर नाही ना, अशी शंका आली. त्यामुळे तिने बाथरूम ला जाण्याचा बहाणा करून घ’राबाहेर प’डली आणि ती प’ळून गेली. त्यानंतर नवरीची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. मात्र, काही केल्या ती सापडत नव्हती. त्यानंतर नवरीच्या माहेरुन फोन आला की, ती आमच्याकडे आलेली आहे.
याबाबत नवरी मुलीला विचारणा केली असता ती म्हणाली की, माझे पती हे जोरजोरात खोकलू लागले. त्यांना को’रो’ना ला’गन तर झाली नाही ना?, अशी शंका मला आली होती. त्यामुळे मी बाथरूमचा बहाना करून घराच्या बाहेर आले आणि तिथून मी माझ्या भावाला फोन लावला. भाऊ थेट मला नेण्यासाठी आला.
आणि भावाने मला माझ्या माहेरी आणले. या लग्नामध्ये सर्वांची चा’चणी करण्यात आली होती. यातील काही जण पॉ’झिटि’व्ह देखील असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे नवरी मुलीला भीती वाटली होती. आता नवरदेवाची म’धुचं’द्राची रात्र ही काही दिवसासाठी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत पसरली आहे.