आईच्या कष्टाचं झीज करत मुलगा पोलीस झाला, पण ऐन दिवाळीच्या दिवशी जे झालं त्यामुळे गावात पसरली शोककळा…

आईच्या कष्टाचं झीज करत मुलगा पोलीस झाला, पण ऐन दिवाळीच्या दिवशी जे झालं त्यामुळे गावात पसरली शोककळा…

आपल्या लेकराचं नाव संपूर्ण जगात, असं प्रत्येक आईला वाटत असत. आपल्या मुलाची भरारी, बघता यावी, त्याच्या यशाचा, कीर्तीचा आनंद मिळावा, त्याच्याच नावाने सर्वांना आपली ओळख पटावी याहून वेगळे कोणतेच सुख, जगतल्या कोणत्याच आईला नको असते. आपल्या मुलाला यश आणि हवं ते सगळं मिळावे यासाठी, एक आई कधीच माघे हटत नाही.

मुलाचं यश हेच कोणत्याही आईचे स्वप्न आणि एकच ध्येय असते. अशाच एका आईचे स्वप्न तिच्या मुलाने पूर्ण केले, पण काळाने घात केला आणि ऐन दिवळाच्या पूर्वसंध्येला त्या मातेचा दु’र्दै’वी अं’त झाला आहे. आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी, हे एकच स्वप्न आयुष्यभर उराशी बाळगून, या मातेने काबाडकष्ट केले. मुलाने आपल्या आईच्या कष्टाची जाण ठेवत, थेट पोलीस झाला पण मुलगा पोलीस झाल्याचा आनंद, या कुटुंबात क्षणात विरला.

मुलगा पोलीस झाला, या बातमीने संपूर्ण कुंभार कुटूंब आनंदी होती. दिवाळीमध्ये डबल धमाका मिळाल्याचा आनंद त्यांना वाटतं होता. पण देवाने वेगळच काही तरी लिहून ठेवलं होतं, आणि ही आनंदी बातमी मिळाल्याच्या अवघ्या चोवीस तासांच्या आत, त्या आईनं आपला प्रा’ण सोडला. मुलगा पोलीस झाला तर केवळ ते एक कुटुंब नाही, तर त्यांचे पूर्ण दूरचे-जवळचे नातेवाईक, संपूर्ण गाव वेगळ्याच दिमाखात असतं.

एक वेगळाच आनंद सगळीकडे बघायला मिळतो, त्याच आनंदाचा अनुभव घेत असताना, ऐन दिवाळीत संबंधित कुंभार कुटुंबात इतकी दुः खद घ’टना घडल्यामुळे संपूर्ण गाव दुखी आहे. सगळीकडूनच या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. ५६ वर्षीय, बाळाबाई कुंभार पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील रहिवासी होत्या.

आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी, हे स्वप्न उराशी बाळगून बाळाबाई आयुष्यभर काबाडकष्ट करत होत्या. त्यांच्या २३वर्षांच्या रवींद्र पांडुरंग कुंभार, या मुलाने देखील आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करून दाखवण्यासाठी खडतर मेहनत घेतली होती. अखेर त्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलंच. पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण करत, त्याने यशाच पाहिलं शिखर गाठलं.

ऐन दिवाळीत ही गोड बातमी आली म्हणून आता गरीबाचा अंधार दूर होणार, आणि आयुष्याच्या नवी सुरुवात होणार म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदात होते. पण, दु’र्दैव मुलाचं सुख पाहण्यासाठी आईच उरली नाही. मुलाने पोली’स भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत आईने जगाचा निरोप घेतला आहे. बाळाबाई याचं, एका दी’र्घ आ’जारपणामुळे नि’धन झालं.

ऐन दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी बाळाबाई याचं नि’धन झालं. आणि काळाचा हा खेळ बघून संपूर्ण गावात एकच शो’कक’ळा प’सरली आहे. रवींद्रच्या घरची परिस्थिती हलाखीची असली तरीही, त्याने कधीच हार मानली नाही. रवींद्रने कोल्हापुर येथील, वागरे पाटील परीक्षा केंद्रावर जाऊन त्याठिकाणी साफसफाईपासून मिळेल ते काम करत आपल्या, वृद्ध वडील आणि आ’जारी आईचा सांभाळ करायचा एकच ध्यास धरला होता.

रवींद्रने अ’त्यंत हला’खीच्या परिस्थितीत राहून देखील वर्षे अभ्यास केला. काही दिवसांपूर्वी त्याने रायगड जिल्हा पो’लीस पदाची परीक्षा दिली होती. याच परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. पण अवघ्या चोवीस तासात आईचं नि’धन झालं. असं दु’र्दैव, देव कोणाच्याच नशिबात लिहू नये, असे ग्रामस्थ म्हणत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *