पोटावरील अनावश्यक चरबी कमी करावयाची असल्यास गरम पाण्यात मेथीचे दाणे टाकून रोज करा ‘असे’ सेवन…

पोटावरील अनावश्यक चरबी कमी करावयाची असल्यास गरम पाण्यात मेथीचे दाणे टाकून रोज करा ‘असे’ सेवन…

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या श’रीरावर ववतावरणातील दू’षित हवेमुळे अनेक प’रिणाम होत असतात. तसेच आजची बदलती जीवनशैली जर बघितली तर तिचा आपल्या श’रीरावर प’रिणाम होताने आपण बघतो. अनेकांच्या वजनावर याचा मोठ्या प्रमाणात बदल होत असताना आपण बघत आहोत.

या धावपळीच्या जीवनात आपले कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी स’मस्या होऊन बसली आहे. वाढत्या वजनामुळे अनेक आ’जार देखील फोफावत आहेत. वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात आरोग्यदायी आहार घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

त्याचप्रमाणे नको तो आहार घेणे टाळणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक जण आपलं वजन कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्याचा योग्यप्रमानात आहारात उपयोग करून आपले वजन कमी करत आहे.

तुम्हीही तुमच्या आहारात मेथीचा दाण्यांचा समावेश केल्यास तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपली चर’बी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत असते. तर आज आपण जाणून घेऊयात की मेथीच्या दाण्याचे रोजच्या आहारात समावेश केल्यास कोणते फायदे होतात.

1) असे करा मेथीच्या दाण्याचे सेवन :- 10 ग्रॅम मेथीचे दाणे घेऊन त्याचे रोजच्या आहारात सेवन केल्यास तुमच्या श’रीरावरची अनावश्यक च’रबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. ते आपल्या आ’त’ड्यां’मधून ग्लूकोज शो’षून घेण्यास आणि म’धुमे’ह नियंत्रित करण्याचे महत्वाचे कार्य करत असतात.

शिवाय मेथीच्या दाण्यामधील अल्कॉइड्समुळे श’रीरात इ’न्सुलिनचे प्रमाण सुधारते आणि ग्ला’इसेमिक पातळी कमी होते. म्हणून ज्यांचे श’रीरात अनावश्यक चर’बी असेल व वजन वाढले असेल तर हे वजन कमी करायचे असल्यास आहारामध्ये मेथीचे दाणे घेऊन वरीलप्रमाणे सेवन करणे आवश्यक आहे.

2) वजन घटविण्याचा सोपा मार्ग :- वजन कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे एका पात्रात पाणी घ्या. त्या पाण्यात मेथीची दाणे भिजवत ठेवा. मेथीचे दाणे घातलेलं पाणी 10 ते 15 मिनिटे उकळवा. उकळलेले हे मिश्रण चहाप्रमाणे बनेल. चहाप्रमाणेच त्याचे सेवन करावे. या मिश्रणाचे सेवन केल्याने तुमच्या र’क्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील आणि श’रीरामधील अतिरिक्त च’रबी गा’यब होते. यामुळें तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होईल.

3) म’धु’मेहावर रामबाण उपाय :- मेथीच्या दाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. हे घटक मधुमेहाच्या स’मस्येसवर गुणकारी तर ठरतातच, तसेच प’चन आणि आ’म्लपित्ताच्या समस्येस देखील गायब करतात.

तुम्हाला देखील जर मेथीच्या दाण्याच्या माध्यमातून या सर्व स’मस्यां मुळासकट गायब करून आराम मिळवायचा असेल, तर तुम्ही देखील दररोज 10 ग्रॅम मेथीचे दाणे पाण्यात टाकून त्यास भिजवावे व नंतर उकळी येईपर्यंत हे पाणी गरम करून त्याचे सेवन करने आवश्यक आहे.

4) केसांची मजबूत वाढ होते :- मेथीच्या दान्यात लोह आणि प्रथिने यांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहेत. हे दोन पोषक तत्व केसांच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त ठरतात. त्यामध्ये प्लाव संयुगाची एक अद्वितीय रचना आहे, ज्यात फ्लेवोनोइड्स आणि सैपोनिन्स यांचा समावेश आहे.

या संयुगाला त्यांच्या अँ’टी-इं’फ्लेमेटरी आणि अँ’टीफंगल प्रभावांमुळे केसांच्या वाढीस प्रभावशाली असल्याचे दिसून येत आहे. तुम्हालाही नैसर्गिक रित्या केसांची वाढ करायची असल्यास रोजच्या आहारात मेथीचे दाणे वरील प्रमाणे सेवन करणे आवश्यक आहे.

5) चयापचय प्रक्रिया सुधारते :- मेथीच्या दाण्याचे वरीलप्रमानात सेवन केल्यास तुमची च’याप’चय क्रिया सुधारते, तसेच इन्सुलिन आणि ग्लुकोज सुधारण्यास देखील मदत होते. या व्यतिरिक्त, ज्यांना म’धुमे’ह होण्याचा धो’का आहे किंवा ज्यांचा कौटुंबिक इतिहास या रोगाशी जोडलेला आहे, त्यांच्यासाठी देखील आहारात मेथीच्या दाण्याचा समावेश करणे फायदेशीर आहे.

6) या प्रमाणात करा मेथीच्या दाण्याचे सेवन :- एका संशोधनानुसार, एका दिवसात 2 ते 25 ग्रॅम मेथीचे सेवन करणे योग्य आणि सुरक्षित आहे. तथापि, त्याचे प्रमाण किती बरोबर आहे, ते सेवन करत असलेल्या व्यक्तीवर अवलंबून असते. तसे, त्याचे एकावेळी जास्तीत जास्त प्रमाण 10 ग्रॅम निश्चित केली गेले आहे. याशिवाय मेथीचे कच्चे दाणे 25 ग्रॅम, पावडर 25 ग्रॅम आणि भिजवलेली मेथी देखील 25 ग्रॅमच योग्य आहे. पण तुम्हाला मेथीचे सेवन करायचे असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक व गरजेचे आहे.

टीप: ही माहिती इंटरनेटच्या आधारावर घेतलेली असून याचे सेवन करावयाचे असल्यास अगर कोणत्याही उपचारांपूर्वी डॉ’क्टरांचा सल्ला घेणे आवश्यक व गरजेचे आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *