अरे देवा! भर मांडवात नवरदेवानं केलं असलं विचित्र कृत्य; इतक्या लोकांसमोर नवरीची झाली पंचाईत.. बघा Viral VIDEO

अरे देवा! भर मांडवात नवरदेवानं केलं असलं विचित्र कृत्य; इतक्या लोकांसमोर नवरीची झाली पंचाईत.. बघा Viral VIDEO

अजूनही को’रोनाचे सं’कट म्हणावं तसं दूर झालेलं नाहीये. त्यामुळे लग्नसमारंभामध्ये देखील गर्दी कमीच असलेली बघायला मिळत आहे. यावर्षीची लग्नसराई चांगलीच मनोरंजक राहिली. जशी लग्नसराई सुरु झाली, तसे कधीही न ऐकलेले असे वेगळे किस्से बघायला मिळाले. नवरदेवाने दारू पिऊन तमाशा केला म्हणून नवरीने भर मांडवात लग्न मोडले.

तर एकदा एकाच नवरीसाठी दोन नवरदेव एकाच वेळी, वरात घेऊन आले. एका ठिकाणी राजीखुशीने थाटामाटात लग्न झालं, आणि घरी जाताना अचानकच नवरीने नवरदेवाला मा’रायला सुरुवात केली. असे अनेक भन्नाट किस्से या वर्षीच्या लग्नसराईत बघायला मिळाले. त्याच लग्नांपैकी एका लग्नाचा गमतीशीर व्हिडियो आता इंटरनेटवर तु’फान वा’यरल होत आहे.

या व्हिडियोमध्ये थेट नवरदेव नवरीची चांगलीच पंचाईत झालेली बघायला मिळते. कोणत्याही लग्नात साहजिकच नवरदेव आणि नवरी हेच कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असतात. आलेल्या सर्वच पाहुण्यांच्या नजरा त्यांच्याकडेच असतात. त्यामुळे त्याची थोडीशी झलेली पंचाईत देखील,लोकांच्या नजरेतून चुकत नाही. यामध्ये देखील असच काही बघायला मिळालं आहे.

दरम्यान, व्हिडियोमध्ये नवरदेव नवरीचा संगीतच कार्यक्रम सुरु आहे. त्यामध्ये, त्या दोघांनीही सारख्या पिस्ता रंगाचे सुंदर असे पेहराव घातले आहे. पहिल्या व्हिडियोमध्ये नवरदेव आपल्या भावी पत्नीसाठी खास सलमान खानच्या ओ ओ जाने जाना या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर आपल्या नवरीला घेऊन तो स्टेजवर आला आणि त्यांचा डान्स सुरु झाला.

एका कोणत्या तरी बॉलीवूडच्या गाण्यावर ते दोघे नाचत होते. आणि अचानक एका स्टेप मध्ये नवरदेवाला, आपल्या नवरीला उचलून घ्यायचे होते. मात्र अचानक तोल गेला, किंवा काही तरी बिनसलं आणि नवरदेव तिला उचलून घेत असताना पडला. तेवढयात लगेच पुन्हा तो उठून पुढचा डान्स करू लागला, मात्र नवरीच्या भावमुद्रा काहीश्या बदलेल्या बघायला मिळाल्या.

झालेल्या प्रकरणामुळे नवरी थोडीशी ओशाळली. हाच गमतीशीर व्हिडियो सगळीकडेच तुफान वा’यरल होत आहे. रियालिटी व्हेन इंडियन्स डान्स, म्हणजेच खऱ्या आयुष्यात जेव्हा बॉलीवूड स्टाईल मध्ये भरतीय कपल डान्स करायला जात तेव्हा काय होत असं कॅप्शन एका नेटकाऱ्यानं या व्हिडियोला दिले आहे.

तुझं खरं आहे भावा, असं तर थोडं फार सुरूच राहत अश्या काही कमेंट देखील या व्हिडियोवर येत आहेत. ब्युटीफुल कपल म्हणून देखील काही नेटकाऱ्यानी या व्हिडियोवर कमेंट केली आहे. दरम्यान हा व्हिडियो मार्च २०२१ चा आहे. मात्र सध्या इंटरनेटवर कधी कोणता व्हिडियो वायरल होईल हे सांगूच शकत नाही.

असच काही या व्हिडियोच्या बाबतीत देखील झालं आहे. व्हिडियोमध्ये असलेल्या कपलचे बाकी व्हिडियो देखील चांगलेच लोकप्रिय झाले असल्याचे बघायला मिळत आहे. या कपलचा सोशल मीडियावर भलामोठा चाहतावर्ग आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *