अरे देवा! अ’ल्पव’यीन मु’लींनी एकमेकींसोबत केले लग्न, एक बनली पती तर दुसरी म्हणली पत्नी आणि मग दोघांनी जे केले ते वाचून है’राण व्हाल….

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं; पण नेमकं काय असतं? फेब्रुवारी महिना येतोच मुळी प्रेमाच्या आगमनाची दवंडी देत. गुलाब, टेडी, चॉकलेट, ग्रीटिंग्ज, विविध भेटवस्तू यांसारख्या वस्तूंनी बाजारपेठा, दुकाने आणि साइट्स ओसंडून वाहू लागतात. अ’ब्जावधी डॉ’लर्सच्या असतात या उलाढाली. यांचे मार्केटिंग, कॅम्पेनिंग खूप आधीपासून सुरू असते आणि याच चकव्याला माणूस भुलून जातो.
आपल्याला ही प्रेयसी किंवा प्रियकर हवाच या भावनेने माणूस प’छाडतो. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे हेच महत्त्वाचे जीवितकार्य आहे; नव्हे याचसाठी त्याचा किंवा तिचा जन्म झाला आहे, असे वाटू लागते. मग ते प्रेम मिळविण्यासाठी तो किंवा ती कोणत्याही थ’राला जाऊ शकतात. आता अशीच काहीशी थोडी वि’चित्र अशी एक घ’टना प्रे’माच्या बाबतीत घ’डली आहे. चला तर मग जाणून घेऊ की नेमके काय घडले आहे.
असं म्हणतात की, जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा तो जात, ध’र्म, भेदभाव, गरीब, श्रीमंत अशा कोणत्याही गोष्टी बघत नाही. आता झारखंडच्या धनबादमधूनही अशीच एक प्रेमाबद्दल थोडी वि’चित्र घ’टना समोर आली आहे. इथे दोन अ’ल्पव’यीन मु’लीं’नी एकमेकींसोबत मंदिरात लग्न केलं, होय तुम्ही योग्य ऐकत आहात.
या दोघीही आता परिवारापासून वेगळ्या राहत आहेत. या ले’स्बिय’न म्हणजेच स’मलैं’गिक कपलपैकी एकीचं वय १४ तर दुसरीचं वय १३ वर्षे आहे. त्यामुळे पो’लिसां’नी दोघींनाही आपापल्या परिवाराकडे वयस्कर होईपर्यंत राहण्यासाठी पाठवलं आहे.
आपणास सांगू इच्छितो कि या दोन्ही मुली धनबादच्या सरायढेला क्षेत्रात राहणाऱ्या आहेत. यातील १४ वर्षांची मुलगी आपण प्रियकर असल्याचं सांगत आहे आणि ती मुलांसारखी हेअरस्टाईल करते आणि कपडे सुद्धा तशीच घालते. तसेच ती कशाचीही भी’ती न बाळगता अगदी बिनधास्तपणे मुलासारखी उत्तरे देते. तर दुसरी १३ वर्षांची मुलगी ही खूप साधी, आणि कमी बोलणारी आहे.
या दोघींपैकी पती झालेल्या मु’लीने सांगितले की, दोघी एकमेकींवर बा’लपणापासून प्रेम करतात आणि आता दोघीही एकमेकींशिवाय अजिबात जि’वंत राहू शकत नाहीत. एकीने तर सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्यांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं होतं आणि जवळच एका झोपडीत राहत होत्या. अशात त्यांनी त्यांच्या एका मैत्रीणीची मदत घेण्याचा विचार केला होता, पण तिने काही मदत केली नाही आणि त्यामुळेच त्यानंतर दोघीही घरी परत आल्या.
दरम्यान १३ वर्षीय मुलीच्या आईने तिच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र पाहिलं, तेव्हाच या प्रकरणाचा खु’लासा झाला. तेव्हा लगेच दोन्ही परिवारातील लोक पो’ली’स स्टेशनमध्ये गेले आणि आता हे प्र’करण धनबाद महिला पो’लीस स्टेशनकडे देण्यात आलं आहे.
पत्रकारांसोबत बोलताना स्वत:ला पती सांगणारी मु’लगी म्हणाली की, आता आम्ही अ’ल्पव’यीन आहोत. जेव्हा आम्ही वयस्कर होऊ तेव्हा मी माझ्या पत्नीला घरी परत आणेन आणि सोबत ठेवेन. मी तिच्यावर इतकं प्रेम करेन की, पुन्हा कधी पो’लीस स्टेशनचं तोंड सुद्धा बघावं लागणार नाही. यादरम्यान तिच्या घरच्यांनी तिच्यासोबत ज’बरदस्ती केली तर होणाऱ्या प’रिणा’मांना आमचे घरचे ज’बाब’दार असतील असे तिने म्हटले. पण आता आम्ही दोघीही वयस्कर होईपर्यंत आपापल्या घरी राहणार आहोत.
तसेच पत्नी बनलेल्या मुलीने सांगितले की, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तो माझा पती आणि मी त्याची पत्नी आहे. पण आम्ही सध्या अ’ल्पव’यीन आहोत त्यामुळे सध्या आपल्या परिवाराकडे परत जात आहोत. पण आम्ही वयस्कर झाल्यावर नक्कीच सोबत राहणार आहोत.
पण या ले’स्बिय’न कपलचे घरवाले सध्या फारच हतबल आणि रा’गात आहेत. त्यांना त्यांच्या मुली आपल्या घरी परत हव्या आहेत. ते म्हणतात की, एक मु’लगी कधी दुसऱ्या मु’लीसोबत लग्न करू शकते का? ते दोघींचं हे नातं कोणत्या स्थितीत स्वीकारणार नाहीत.