अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसते ‘नसिरुद्दीन शाह’ची मुलगी, ‘बालिका वधू’ मालिकेमध्ये साकारली होती मुख्य भूमिका…..

अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसते ‘नसिरुद्दीन शाह’ची मुलगी, ‘बालिका वधू’ मालिकेमध्ये साकारली होती मुख्य भूमिका…..

नसीरुद्दीन शाह यांची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. बॉलीवूडमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करून चांगले नाव कमावले आहे. 72 वर्षीय नसीरुद्दीन आता चित्रपटांमध्ये फारच कमी दिसतात.

तरीही ते अनेकदा चर्चेत राहतात. आपल्या चित्रपटांच्या जोरावर ठसा उमटवणारे नसीरुद्दीन शाह सध्या अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नसीरुद्दीन यांची हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे. 20 जुलै 1950 रोजी बाराबंकी, उत्तर प्रदेश येथे जन्मलेल्या नसीरुद्दीनच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1975 मध्ये झाली.

नसीरुद्दीन यांनी साडेचार दशकांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. बॉलीवूडमध्ये त्यानी साईड आणि सहाय्यक भूमिका करून मोठे नाव कमावले आहे. नसीरुद्दीनने आपल्या करिअरमध्ये ‘पहेली’, ‘इकबाल’, ‘मैं हूं ना’, ‘जाने तू या जाने ना’, ‘मोहरा’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

नसीरुद्दीन आपल्या वैय क्तिक आयुष्यामुळे देखील हेडलाईन्समध्ये झळकले आहे. नसीरुद्दीन यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव रत्ना पाठक शाह आहे. तर, त्यांचे पहिले लग्न वयाच्या अवघ्या 19 वर्षांच्या पाकि-स्तानी तरुणी परवीन यांच्याशी मनारा येथे झाले होते. त्यावेळी दोघेही अलीगड विद्यापीठात शिकत होते.

लग्नानंतर दोघांनाही मुलगी झाली. नसीरुद्दीन आणि परवीन लग्नाच्या 10 महिन्यांनंतरच आई-वडील झाले होते. हिबा शाह असे या दाम्पत्याच्या मुलीचे नाव आहे. मुलीच्या जन्मानंतर नसीरुद्दीन आणि परवीनमध्ये मतभेद सुरू झाले. अशा परि स्थितीत परवीन मुलगी हिबासोबत पा किस्तानात गेली. आज आम्ही तुमच्याशी नसीरुद्दीन यांच्या याच मुलीबद्दल अर्थात हिबा शाह बद्दल बोलणार आहोत.

नसीरुद्दीन आणि परवीन यांची मुलगी हीबा आता 52 वर्षांची आहे. हिबा दिसायला खूप ग्लॅमरस आणि सुंदर आहे. हिबा तिची आई परवीनच्या नि धनानंतर भारतात परत आली आणि वडिलांसोबत राहू लागली. वडिलांच्या मार्गावर चालत हिबा शाहनेही अभिनयाच्या दुनियेत काम केले. हिबाने टीव्ही मालिका, चित्रपट आणि लघुपटांमध्येही काम केले आहे.

कदाचित तुम्हाला माहित नसेल की लोकप्रिय टीव्ही मालिका ‘बालिका वधू’ मध्ये ‘दादी सा’ यांच्या तरुण पणाची भूमिका हीबा शाहने साकारली होती. यापूर्वी तिने 2002 मध्ये आलेल्या ‘मँगो शफल’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले होते.

हिबा देखील थिएटर आर्टिस्ट आहे. २००२ मध्ये ‘मँगो शफल’, ‘हाथी का आंदा’, ‘मिस्ड कॉल’, क्यू (2014), सारख्या चित्रपटामध्ये ती झळकली आहे. ‘पूर्णा: साहसाची सीमा नाही’ या चित्रपटातून नसीरुद्दीनची मुलगी हीबाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *