शॉकिंग ! एकाच आईच्या ग’र्भातून जमलेल्या जुळ्यांचे बाप मात्र वेगवेगळे, DNA रिपोर्ट बघून डॉक्टरांचेही उडाले होश…

शॉकिंग ! एकाच आईच्या ग’र्भातून जमलेल्या जुळ्यांचे बाप मात्र वेगवेगळे, DNA रिपोर्ट बघून डॉक्टरांचेही उडाले होश…

DNA रिपोर्ट ही संकल्पना, अलीकडच्या काळात चांगलीच प्रसिद्ध होत असलेली बघायला मिळत आहे. सुरुवतीच्या काळात, एखाद्या सिनेमामध्ये किंवा मालिकेमध्येच आपण याबद्दल बघितले होते. त्याबद्दल, फारशी माहिती सर्वसामान्यांना नव्हती. मात्र आता बराच बदल झाला आहे.

आजकाल, सर्वसामान्य चाचण्यांसोबतच काही महत्वाच्या चाचणींकरीता डीएनएची चाचणी देखील केली जाते. मात्र, केवळ काही खास केसमध्येच, असे केले जाते. पण, सुरुवतीच्या काळात कोणालाच याबद्दल जास्त माहिती नव्हती. आणि आता जवळपास सर्वच जण या चाचणीबद्दल समजतात आणि त्याचा अर्थ देखील समजतात.

जन्माला येणार मुलं, आपल्या आई-वडिलांचे DNA घेऊनच जन्म घेते. त्यावरुनच, त्या नवजात बाळाचे आई-वडील कोण आहे हेसुद्धा समजते. कोणत्याही कुटुंबामध्ये, नवीन बाळाचा जन्म ही अत्यानंदाची बाब समजली जाते. नवीन पिढीची सुरुवात म्हणून, सगळीकडे बाळांकडे बघितले जाते. त्यातच जर, जुळे बाळ जन्माला आले तर सहाजिकच तो आनंद द्विगुणित होतो.

चीनमध्ये मात्र, एका कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. एका कुटुंबामध्ये जुळे जन्माला आल्याची बातमी समोर आली. त्यामुळे कुटुंबातील सर्वच जण आनंदी होते. काही कारणास्तव, त्या नवजात शिशूंची DNA चाचणी करण्यात आली. त्यानंतर जे रिपोर्ट समोर आले, ते बघून डॉक्टरदेखील चक्रावले. दोन जुळ्यांचे डीएनए वेगवेगळे आढळून आले.

हे बघून सर्वानाच मोठा ध’क्का बसला. या दोन्ही जुळ्या मुलांची आई एकच आहे, मात्र वडील वेग-वेगळे असल्याचे समोर आले. दोन जुळ्या मुलाचे वडील वेगवेगळे कसे असू शकतात असा मोठा प्रश्न इथे सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. याबद्दल बोलताना, चीनमधील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. डेंग यजूं सांगतात की, ‘माणसाचं शरीर हे आपल्या कल्पनेच्या पुढचे आहे.

कधी कोणाचे श’रीर कसे व्यक्त होईल हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या श’रीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होतंच असतात.त्यामुळे अशा केस समोर येतात. या समोर आलेल्या केसमध्ये, दोन जुळ्या मुलांचे वेगवेगळे वडील असल्याचे डीएनए चाचणीमध्ये समोर आले आहे. एकाच महिन्यात जेव्हा, ओव्यूलेशनच्या वेळी, जेव्हा होणारी सं’बंध ठेवते तेव्हा गर्भधारण होतो.

आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या एक-दोन दिवसाच्या आत तीच महिला दुसऱ्या कोणाशी शा’रीरिक सं’बंध ठेवते, तेव्हा पुन्हा ग’र्भधारणा होते. अशा वेळी पहिलेच धारण होणाऱ्या ग’र्भामध्ये दुसऱ्या पुरुषाचे शु’क्राणू देखील ऍड होतात, आणि जुळ्या बाळांचा गर्भ तैयार होतो. अशा वेळी जुळ्या मुलाचे, दोन वेगवेगळे वडील असू शकतात.’ हा सर्व प्रकार समोर आल्यामुळे सर्वच जण चकित झाले आहेत तर कुटुंबातील लोकांना मोठा ध’क्का बसला आहे.

जुळ्या मुलांच्या आईचे, वि’वाहबाह्य सं’बंध आहेत हे कोणालाच माहित नव्हते. मात्र, यामुळे ते समोर आले आहे. आपल्या पत्नीचे वि’वाहबाह्य सं’बंध आहेत, हे सत्य समोर आल्यामुळे तिच्या पतीला मोठा ध’क्का बसला आहे. हे प्रकरण जुने आहे. मात्र सध्या चीनमध्ये, लोकसंख्या मोजणी आणि त्यांची सर्व माहिती एकत्रीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे, हा प्रकार पुन्हा समोर आला आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.