अकोल्यात बापानंच मुलीसोबत केलं विकृत काम, मुलगी प्रे’ग्नंन्ट झाल्यानंतर धक्कादायक सत्य आले समोर…! तेव्हा आईने..

अकोल्यात बापानंच मुलीसोबत केलं विकृत काम, मुलगी प्रे’ग्नंन्ट झाल्यानंतर धक्कादायक सत्य आले समोर…! तेव्हा आईने..

असं म्हणतात की, कोणत्याही मुलीसाठी आपले वडील सगळ्यात पहिले हिरो असतात. मुलीचे आपल्या पित्यासोबत एक खास नातं असतं. आपल्या आईपेक्षा एका मुलीचे स्वतःच्या वडिलांसोबत मजबूत नातं असत. मात्र आजच्या व्यावहारिक जगात सगळ्याच नात्याबद्दल मानत शंका निर्माण होते.

त्यातच काही भया’नक प्रकार समोर येतात, ज्यामुळे नात्याला देखील का’ळीमा फा’सला जातो. असाच नात्याला कलंकित करणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पो’लीस देखील थक्क झाले आहेत. अकोल्यातील या घटनेने सगळ्यांनाच मोठा ध’क्का बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अकोला येथे एका अल्पवयीन मुलीच्या गा’यब होण्याची तक्रार नोंदवण्यात आली.

त्याबद्दल तपास करत असताना पोलिसांना जी माहिती मिळाली, त्यामुळे सगळेच चक्रवाले आहेत. घरातून गा’यब झालेली ही अल्पवयीन मुलगी गरो’दर होती. मुलीच्या आईच्या दुसरा विवाह झाला होता. आणि तिच्या दुसऱ्या लग्नानंतरच, आपल्या मुलीसोबत ती नवऱ्यासोबत राहू लागली होती. त्या सावत्र बापाची मुलीवर चुकीची नजर होती.

एक दिवस संधी साधून त्यानं, त्या अल्पवयीन मुलीला कोल्ड-ड्रिं’क मध्ये दा’रू घा’लून पिऊ घातली. दारू पिल्यामुळे मुलगी बेशु’द्ध अव’स्थेत गेली. आणि त्याचा फायदा घेत, तिच्याच सावत्र बापाने त्या छोट्या मुलीवर ब’लात्का’र केला. त्यानंतर त्याने अजून एक दोन वेळा हे कृत्य केलं. यामुळे, काही दिवसांनी ती मुलगी प्रे’ग्नें’ट झाली.

मुलीचे पो’ट दुखत होते, आणि काहीच दिवसात आपण ग’रोद’र असल्याचं तिला समजलं. मात्र घरी याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं तर, आपल्यालाच दो’षी ठरवण्यात येईल. या भी’तीने ती मुलगी घरातून निघून गेली. निघून जाताना, तिने आपल्या आईला किंवा घरातील कोणालाही कसलीच माहिती दिली नाही.

बराच वेळ झाला, तरी आपली मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या आईने सगळीकडे तिला शोधायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी शोध घेऊन देखील तिचा काहीच तपास लागला नाही. त्यामुळे, आईने पो’लिसा’त धाव घेतली. पो’लिसांमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर, त्वरित पो’लिसां’नी तपास सुरु केला.

कुटुंबीयांची आणि सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी, सावत्र बापाचे कृत्य समोर आले. त्याने मुलीसोबत केलेला सर्व प्रकार बघून, मुलीनांच्या आईला संताप अनावर झाला. सध्या या अल्पवयीन मुलीच्या आईने, पोलि’सांमध्ये बापाच्या वि’रोधात तक्रार नोंदवली आहे. अकोला पो’लीस या प्रकारानामध्ये पुढील तपास करत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.