अंघोळ करण्यापूर्वी केसांना फक्त एकदा लावा ‘ही’ पेस्ट, केस म’रेपर्यंत राहतील काळे, केसगळती कधीच होणार नाही…

केस गळती, कोंडा होणे आणि केस पांढरे होणे यामुळे कित्येक जण है’राण असतात. केसांना पुरेशा प्रमाणात पोषण न मिळाल्यामुळे केसांच्या स’मस्या निर्माण होण्याची शक्यता असते. घातक रसायने असलेले प्रोडक्टचा वापर करून केसांवर दु’ष्परि’णाम होतात.
अशा परिस्थितीत आपणही या सम’स्येमुळे त्र’स्त असाल तर यासाठी आपण काही घरगुती गोष्टींपासून तयार केलेली हेअर पेस्ट आपण वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला केसांच्या सर्व स’मस्यां’साठी प्रभावी असे घरगुती उपाय सांगत आहोत. हे अगदी साधे आणि सोपे घरगुती उपचार आहेत, चला तर जाणून घेवूयात.
आवळा पावडर:- केस गळ-ती होण्यामागे खूप कारणे असू शकतात. श’रीराची प्रतिकारशक्ती कमी असणे, शरीरात र क्ताची कमतरता असणे, आ’जारी असणे, मायग्रे’न चा त्रास, हाय पॉवरची औष’धे घेणे इत्यादी कारणा मुळे केस गळ’ती होते.
प्रतिकारशक्ती वाढण्यास महत्त्वाचा घटक ठरतो तो म्हणजे विटा मिन सी युक्त आहार. आपल्याला माहीत आहेच की विटा मिन सी हा घटक आवळ्या मध्ये भरपूर प्रमाणात असतो. आवळ्या मध्ये असलेल्या विटा मिन सी आणि इतर गुणधर्मामुळे केस काळे होऊन आपल्या केसातील कोंड्याची सम-स्या सुद्धा दूर होण्यास मदत होते. केस सुंदर आणि चमकदार होण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त ठरतो.
आवळा, रीठा आणि शिकाकाई पावडर:- एका भांड्यात तिन्ही पावडर 50-50 ग्रॅम घेऊन मिसळा. नंतर त्यात पाणी घालून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा आणि रात्रभर बाजूला ठेवा. सकाळी, संपूर्ण केसांवर लावा आणि २-३ तासांसाठी सोडून द्या. नंतर कोमट पाणी आणि सौम्य शैम्पूने केस धुवा. कोरडे झाल्यानंतर खोबरेल, बदाम, आवळा कोणत्याही तेलाने केसांची मालिश करा. हे केस मजबूत करण्यास आणि काळे, दाट, लांब आणि मऊ होण्यासाठी मदत करेल.
कलौंजी हेअर मास्क:- १/२ वाटी पाण्यात २ चमचे बडीशेप घाला आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमध्ये त्याची एक गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा आणि सुमारे २ तासांसाठी तसेच सोडून द्या.
नंतर ते ताज्या पाण्याने धुवून घ्या. केस कोरडे झाल्यानंतर त्यांची आवळा तेलाने मालिश करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. दुसर्या दिवशी सकाळी सौम्य शैम्पूने केस धुवा. यामुळे केसांचा मुळांना पोषण मिळण्यासोबत केसांचा रंग देखील काळा होण्यास मदत होईल.
बटाट्याचा वापर:- बटाट्याच्या सालांमध्ये स्टॉर्च असते. त्याचा उपयोग करून पांढरे केस काळे करता येतात. पाण्यात बटाट्याच्या काही साली १० मिनिट्स ठेवून उकळवून घ्या आणि मग थंड करून केसांना लावा. यामुळे अकाली पांढरे होणाऱ्या केसाची स’मस्या थांबेल.
केसांमध्ये बाजारात मिळणाऱ्या के’मिकल’युक्त डायऐवजी नैसर्गिक हेअरडायचा वापर करावा. मेंदी, चहापानाचे पाणी याचा उपयोग करावा. यामधून केसांना पोषक तत्व मिळतात आणि याचा रंगही चांगला राहतो. देशी तूपाचा वापर केल्यास, केस चांगले होतात. देशी तूपाने केसांना मसाज करावा. आठवड्यातून दोन वेळा असे केल्यास, लवकरच पांढऱ्या केसांपासून सुटका मिळेल.
महत्वाचे:- तुमचे अनियमित आणि चुकीचे खाण पान हेदेखील वेळेपूर्वी केसांची स’म’स्या होण्याचे मुख्य कारण आहे. तुम्ही जर स्वस्थ असाल तर तुमचे केसही काळे आणि घनघोर होतील. नियमित आहारात काही असे पदार्थ असतात जे केवळ तुमच्या केसांना नीट ठेवत नाहीत तर त्यांना सुंदर आणि घनघोर बनविण्यासाठी मदत करतात.
त्यामध्ये पालक, रताळं, अक्रोड, गाजर, अंडं, बदाम, केळं हे सर्व प्रमुख पदार्थ आहेत. वास्तविक हे सर्व खाद्यपदार्थ प्रोटीन आणि विटामिनने असे पौष्टिक गुणांचे पदार्थ आहेत. त्यामुळेच तुम्हाला जर तुमचे केस वेळेपूर्वी पांढरे व्हायला नको असतील तर हे खाद्यपदार्थ तुमच्या आहारात सामील करून घ्या.
टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.